गुलाबी साडी संजु राठोड Song
![]() |
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं Lyrics Song In Marathi |
Dorla Song Lyrics In Marathi
झोप नाही येत तुला काय सांगू,
खुप सार तुझ्याशी बोलायचं हाय...
गुड Night बीट Night बोलू नको
गुपीत मनाच खोलायच हाय...
मनात हो आणि ओठावर नाय
खर सांग कोणाचं डर हाय काय...
बघतेस मला तु चोरून चोरून
प्रेमात पडलीस खर हाय काय...
ये यारा जोडीदारा
तु मला खुपचं प्यारा....
जीवाच्या पार तुला जीव लावलं...
हातावर नावं तुझ कोरल
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं.... हाय्य
तुच माझ काळीज हे चोरल
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं....डोरलं...
नवरी सजली ग.... गाली हसली ग
माझ्या मना मध्ये बसली ग...
माझी नवरी सजली ग....गाली हसली ग
माझ्या मना मध्ये बसली ग...
नाही चुकलं तरी स्वारी
तूच माझा कारभारी....
मी तर हक्काने तुलाचं माझी जान मानलं
निप्पी निप्पा जशी स्टोरी
आपली वाटे थोडी थोडी
मला हीचकी आली मी तुझ नावं घेतलं...
ये यारा जोडीदारा.., तु मला खुपच प्यारा
जीवाच्या पार तुला जीव लावलं...
हातावर नावं तुझ कोरल
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं.... हाय्य
तुच माझ काळीज हे चोरल
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं....
येह बालिश
माझ डोकं दुखतंय...
कर मालिश
तुझ्या साठी आणलीय नेल पॉलिश...
आणि साडी..., रेड वाली
तुझी फेवरेट ग कारभारीन ...
तु होणार माझी वाली
तु दिसतेसचं खूपच भारी..., लई भारी...
तु आहेस माझी फेवरेट ग
मी ठरवलं होत करीन तर तुलाच
नाहीतर कोणीच नाही...
नजर लागो ना कोणाची आपल्या
जोडीला तोडच नाही...
प्रेमाने तुझ्या मला घेरलं
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं.... हाय्य
तुच माझ काळीज हे चोरल
मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं... डोरलं...
Mi Bandhal Tuzya Navach Dorla Song Credits
- Singers: Sanju Rathod
- Lyrics: Sanju Rathod
- 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫: Manish Mahajan
- Label : Maiboli Music
- Record Mastering By : Jagdish Bhandge
Some Questions Regarding This Song
• Who wrote the lyrics of the “Mi Bandhal Tuzya Navach Dorla” song?
Sanju Rathod has written the lyrics of “Dorla Marathi Song”
• Who is the singer of the “Dorla Official” song?
Sanju Rathod have sung the song “Doral Lyrics Song”.
• Who directed the “Dorla” music video?
Manish Mahajan directed the music video of “Doral Lyrics Song”.
• Who has been YouTube Channel in the “Doral Marathi Song” music video?
Maiboli Music were YouTube Channel in the “Dorla” video.
• Who gave the music in the “Dorla” song?
Maiboli Music has given the music in the song “Mi Bandhal Tuzya Navach Doral”.
• What is the “Mi Bandhal Tuzya Navach Dorla” song release date?
Mi Bandhal Tuzya Navach Doral Song was released on 15 December 2023.
lyrics Dorla (डोरलं) - Official Song _ Sanju Rathod _ G-Spark _ Shrushti _ Vishwas _ Romantic Marathi Song
A little request guys. If you like this Latest Song “Mi Bandhal Tuzya Navach Dorla Song Lyrics In Marathi“. So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all-Latest Marathi Song in the same way. Just copy the Latest Song Sanju Rathod Mi Bandhal Tuzya Navach Dorla Lyrics Song link and share it with your friends and family.