![]() |
कसं सांगू राणी मला गाव सुटना Marathi Lyrics Song |
Gaav Sutana Song Lyrics In Marathi
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना...
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना...
बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंग
जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग...
जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग...
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना...
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना...
पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी
पदव्यांच्या ढिगार्यात पाटी राहिली कोरी...
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी...
इथ म्हातारीच्या डोईवरला पदर हटना
काय सांगू राणी मला गाव सुटना...
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना...
शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती...
ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती...
सर्जा राजाची जोडी माग हटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना...
गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी
प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी...
दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदी चाखु पुरण पोळी...
चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना....
काय सांगू राणी मला गाव सुटना
कसं सांगू राणी मला गाव सुटना...
Kas Sangu Rani Mala Gaav Sutana Song Credits
- Singer : Padmanabh Gaikwad
- Composed by : Avadhoot Gupte
- Lyrics : Ganesh Atmaram Shinde
- Arranger : Prasad Sasthe
This song is sung by Padmanabh Gaikwad in 2024
- Directed By : Vishal Devrukhkar
- DOP : Yogesh Koli
- Choreographer : Rahul Thombre
- Editor - Guru Patil , Mahesh Killekar
- Distributor : Panorama Studios
A little request guys. If you like this Latest Song “Gaav Sutana Lyrics Song Lyrics In Marathi“. So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all-Latest Marathi Song in the same way. Just copy the Latest Song Gaav Sutana Lyrics Song link and share it with your friends and family.