![]() |
स्वारी निघाली शिवबाची |
Swari Nighali Shivbachi song lyrics :
स्वारी निघाली शिवबाची
स्वारी निघाली शिवबाची
छत्रपती शिवाजी महाराज की जय....
या हो संभाजीनगर या हो संभाजीनगर
संभाजीनगर या हो संभाजीनगर
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
माता जिजाऊंचे पुण्य आले शिवबा जन्मला
शिवबा जन्मला आले शिवबा जन्मला
आणुनी मावळे एकत्र भगवा झेंडा फडकवीला
झेंडा फडकवीला भगवा झेंडा फडकवीला
जशी लखलखती तलवार शिवबा देवाचा आवतार
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
भवानी आईचा आशीर्वाद दिली शिवबाला तलवार
भवानी तलवार दिली भवानी तलवार
त्याच तलवारीने केले बघा सपासप वार
सपासप वार केले सपासप वार
नाही मानली कधी हार शिवबा देवाचा आवतार
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
माझ्या शिवबाचा इतिहास गड किल्ल्यांच्या दगडात
किल्ल्यांच्या दगडात गड किल्ल्यांच्या दगडात
माझ्या शिवबा सारखे होने नाही सार्या ह्या जगात
सार्या ह्या जगात नाही सार्या ह्या जगात
आकाश गाण्यातुन मुजरा करं देवाचा अवतार
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
राजांचा राजा माझा शिवबा देवाचा अवतार
Swari Nighali Shivbachi song Credits :
- Singer : Akash Shinde
- Lyrics : Prashant Sonwane
- Special Thanks : Kamlesh Gaikwad
This song is sung by Akash Shinde in 2021
- Visual By : SDK Visuals
- All Rights Reserved : Ajinkya Music