![]() |
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल Marathi Lyrics Song Download |
Gulabi Sadi Lyrics In Marathi
काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघु अहो येते मला लाज...
केला श्रृंगार आज घातलया साज
दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास...
अय्य...
नखरे वाली कुठे निघाली
घालुनी साड़ी लाल गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल...
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
झाला क्लोज आता वाइट मान वरती ओके राइट
फोटो काढतो असा होनार ज्याने वातावरण टाइट...
मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाइट
माझा होऊदे पगार गिफ्ट करतो रिंग लाइट...
नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन
सेलिब्रिटी तू मी तुझा पीये बनुन राहिन...
येणार सेल्फी साठी क्राउड मला फील होणारं प्राउड
जाशील Insta वर लाइव
अन मी कमेंट करत पाहिन...
करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट
राजा होनार मी Insta ची स्टार...
हाय्ये य्ये य्ये
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
किती मी क्यूट किती गोड किती छान
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
अदा माझी सिंपल नसले जरी डिंपल
हिरोईन दिसते मी हिरोईन...
थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब
मी पण बनूनच दाखवीन हिरोईन...
अय्ये माझी जास्मिन तू माझी खास तुझा
मी तुझा समर्थक उद्या पण आज भी
बोल्लेलो किस्मी ती बोल्ली आज नाय
बनू नको म्हणे इम्रान हाश्मी...
माथ्याची टिकली पंजन बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार विथ
चांदीच कंगण सोन्याचा गंठन करीन गिफ्ट
नाय करत मजाक...
पुरी करीन तुझी हर एक विश
नको करो शंका ना सवाल...
हाय...
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड....
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड....
Gulabi Sadi Aani Lali Lal Lal Song Credits
- Singer : Sanju Rathod
- Music Produced by : G-Spark (Gaurav Rathod)
- Lyrics : Sanju Rathod
- Directed by : Sanju Rathod
This song is sung by Sanju Rathod in 2024
- Artists : Sanju Rathod & Prajakta Ghag
- Asst. Director : Sam Khane
- DOP : Suraj Rajput (Suraj Creations)
- Edit : Suraj Rajput , Gaurav Rathod
A little request guys. If you like this Latest Song “गुलाबी साडी Lyrics Song“. So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all-Latest Valentine day Marathi Song 2024 in the same way. Just copy the Latest Song Sanju Rathod Gulabi Sadi Song Lyrics link and share it with your friends and family.