![]() |
आई एकविरा तुझी आठवण येते रोज मला |
Aai Ekvira tuzi aathvan yetey mala lyrics -
आई एकविरा काय सांगू तुला
आई एकविरा काय सांगू तुला
तुझी आठवण येते रोज मला
तुझी आठवण येते रोज मला....
आई नमन तुला गो करताव आम्ही,
खन नारलान ओटी भरताव आम्ही,...२
आहे तू कार्ले डोंगरा आई आयलो तुझे मी दर्शनाला...धृ...
आई एकविरा काय सांगू तुला
आई एकविरा काय सांगू तुला
तुझी आठवण येते रोज मला,
तुझी आठवण येते रोज मला,
आगरी कोळ्यांची एकविरा माऊली
सजलीस चैताचे सणाला...
हाथ जोरूनशी नारल फोरूनशी
येताव आम्ही कार्ले डोंगराला...२
आई नवस तुलागो करताव आम्ही,
तूझ्या नावाचा जयघोष करताव आम्ही,
आई नवस तुझागो फेरताव आम्ही,
तूझ्या नावाचा जयघोष करताव आम्ही,
आहे तू कार्लेडोंगरा
आई आयलो तुझे मी दर्शनाला,
आहे तू कार्ले डोंगरा आई आयलो तुझे मी दर्शनाला.....
आई एकविरा काय सांगू तुला
आई एकविरा काय सांगू तुला
तुझी आठवण येते रोज मला,
तुझी आठवण येते रोज मला,
एकविरा आईला मागणं मागतो
आशीर्वाद दे तुझे लेकरांना,
भंडारा उधलून गुलाल ऊरउन
दरवर्षी येतंय मी जतरला...२
तुझा हिरवा चुरागो शोभे भारी,
आई एकवीरा तुझा महिमा भारी,
आहेतू कारले डोंगरा आईआयलो तुझे मी दर्शनाला.....
आई एकविरा काय सांगू तुला
आई एकविरा काय सांगू तुला
तुझी आठवण येते रोज मला,
तुझी आठवण येते रोज मला,
गाडी घुंगराची वाट डोंगराची आई एकविरा song
Aai Ekvira Tuzi Aathvan Yetey Mala Song Credits -
- 🔸 Song - Aai Ekvira आई एकविरा
- 🔸 Lyrics, Singer, Composer - Amol Jadhav
- 🔸 Keyboardist - Rushikesh Sontakke
This song is sung by Amol Jadhav in 2021
- 🔸 Music - Akash Shejale, Manoj Kadam
- 🔸 Mix & Master By - Sanket Gurav
- 🔸 Recorded At - M. M. Studio (Manish Thakur