Watch this lyrical video of heart touching Marathi song 'Deva Tujhya Navach Yed Lagal' sung by Vidhit Patankar from Marathi movie 'Ek Taraa (2015)' Deva Tujhya Navach Yed Lagal Lyrics song starring Santosh Juvekar, Tejaswini Pandit & Urmila Nimbalkar.
![]() |
जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल |
Deva Tujhya Navach Yed Lagal Lyrics Song
जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल...
जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल...
देवा तुझ्या नावाचं र याड लागल...
देवा तुझ्या नावाचं र याड लागल...
याड लागल याड लागल याड लागल...
याड लागल याड लागल याड लागल...
देवा तुझ्या नावाचं र याड लागल...
देवा तुझ्या नावाचं र याड लागल...
हो चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे बाळ तुझं
झुलू झुलू पाणी जणू
खुलू खुलू चाळ तुझं
चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे भाल तुझं
झुलू झुलू पाणी जणू
खुलू खुलू चाल तुझं
तुझ्याईना संसार यो... हो ...
तुझ्याईना संसार यो... हो...
कडूझार सारा...
नाव तुझं घेतलनि गोड लागल
देवा तुझ्या नावाचं र याड लागल
देवा तुझ्या नावाचं र याड लागल
याड लागल याड लागल याड लागल...
याड लागल याड लागल याड लागल...
देवा तुझ्या नावाचं र याड लागल...
देवा तुझ्या नावाचं र याड लागल...
Deva Tujhya Navach Yed Lagal Song Credits -
- Song: Deva Tujhya Navach
- Movie: Ek Taara (2015)
- Singers : Master Vidhit Patankar
- Music: Avdhoot Gupte
- Lyrics: Guru Thakur
- Directors : Avdhoot Gupte
- Music On : Video Palace
- Lyrical Video By : Guru Patil, Mahesh Killekar, Mandeep Bharara (Glooscap Studios)