Presenting a new Cute Distes Tu lyrics song is Cute Distes Tu Marathi Love Song with Aditya Satpute & Pratiksha Bankar. Cute Distes Tu Lyrics Song in Marathi Singer Nil Deogade & Sonali Sonawane. khup Sweet Distes tu song Lyrics Romantic Song is Mix & Mastered by Rohit Patil and Lyrics Nil Deogade. is the khup Sweet Distes tu love Song.
![]() |
खुप क्यूट दिसतेस तु |
Khup Cute Distes Tu Lyrics Song -
खुप क्यूट दिसतेस तु...
खुप स्वीट दिसतेस तु...
खुप क्यूट दिसतेस तु...
खुप स्वीट दिसतेस तु...
माझी शोना , पिल्लु , बाबुडी माझी
क्युटीबा आहे तुम...
जशी राणी स्वर्गातली परी
आहेस ना अशी माझी बार्बी डॉल और तुम..
खुप क्यूट दिसतेस तु...
खुप स्वीट दिसतेस तु...
अच्छा....
धावपळ होतेय जीवाची ग राणी...
फक्त तुझ्याच भेटी साठी ग राणी...
Smile अशी की तुझी दुनिया दिवानी ग...
Swag तुझा हा वाटे बिलकुल तुफानी ग
तु एकच नंबर दिसतेस ना....
खरच....
मग पुन्हा एकदा तसच प्रपोज कर ना....
I love you baby ...
You r my heartbeat...
Will you Marry me....
Answer तर दे at least...
Complete ग करेल पिल्लु
तुझी सारी wish list
देवाशी मागतो मी तुच ती last wish....
तुझे डोळे
नजरेनी छेडतो नेहमी मला...
डोळ्यांनी प्रेम तुझे कळते मला....
हरवते नेहमी मी डोळ्यात तुझ्या...
प्रेम तुझे माझे हे अतुट बांधनाचे...
तु माझा प्रेमी आणि मी तुझी प्रेमिका...
तु sweet मी cute
तु teddy मी तुझी बारबी....
होईल complet ही राजा
आपली लव्हस्टोरी रे....
होणार तु माझा आणि
फक्त मी तुझी रे...
सोबत राहीन तुझ्या कुशीत राहीन
नाही सोडून जाणार तुला...
झाले जरी रे काही
मचमच तरी मैं खुद मनाउगी तुजको पिया...
तु ही रे बाबू जरा adjust करशील ना
नाही ना जास्त वेळ रुसुन तु बसशील ना...
माझी शोना , पिल्लु , बाबुडी माझी
क्युटीबा आहे तुम...
जशी राणी स्वर्गातली परी
आहेस ना अशी माझी बार्बी डॉल और तुम..
खुप क्यूट दिसतेस तु...
खुप स्वीट दिसतेस तु...
khup Sweet Distes Tu Song Credits -
- Director - Amey Joshi
- Cast - Aditya Satpute & Pratiksha Bankar
- Singer - Nil Deogade & Sonali Sonawane
- Lyrics & Composition - Nil Deogade
- Music - Amar Giri
- Mix & Master - Rohit Patil
This song is sung by Sonali Sonawane in 2021
- Recorded At - Ajivasan Sounds
- Associate Director - Mahima Nagmoti
- Edit & DI - Siddhesh Kulkarni
- Ass Director - Ishwar Hire, Shubham Chinchole,
- Make-up Poonam Suryavanshi