Type Here to Get Search Results !

Lagnachi Pipani Marathi Wedding Song - Lagnachi Pipani Lyrics Song

0
Saptsur Music presents New Marathi Wedding Song 2021 "लग्नाची पिपाणी  Lagnachi Pipani featuring Sachin Kamble, Shivani Baokar. This Lagnachi Pipani Marathi Wedding Song is composed and sung by Madhuur Milind Shinde. Lagnachi Pipani Song Lyrics by Dinkar Khade. Directed by Prakash Phalke and produced by Sudhakar Phalake & Prakash Phalke.

Lagnachi Pipani Wedding Song
लग्नाची पिपाणी

Lagnachi Pipani Wedding Song Lyrics -


रोज रोज सपनात येतीया नटून
रूप तुझं चांदावाणी दिसतया ऊठून...

रोज रोज सपनात येतीया नटून
रूप तुझं चांदावाणी दिसतया ऊठून...
गोरं गोरं अंग तुझं सोन्यावानी कांती
झोप न्हायी रातीला गं हरवली भ्रांती...

अंग अंग नाचतया वाजत्याती गाणी
तुझ्या माझ्या लग्नाची
कवा वाजंल पिपाणी...

पिपाणी पिपाणी पिपाणी
वाजलं पिपाणी....
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
ये... वाजलं

हरणीची  चाल तुझी ऐटदार डौल गं
चालताना पाठमोरी जाई माझा तोल गं
सखे तुझे बोल जशी कोकीळेची तान गं
ऐकताना  आतआत हरपते भान गं...

हरणीची  चाल तुझी ऐटदार डौल गं
चालताना पाठमोरी जाई माझा तोल गं
सखे तुझे बोल जशी कोकीळेची तान गं
ऐकताना  आतआत हरपते भान गं...
जवानीची तुझ्या टच्च भरलीया गोनी...
टच्च भरलीया गोनी... 
टच्च भरलीया गोनी...

हे.....
अंगअंग नाचतया वाजत्याती गाणी
तुझ्या माझ्या लग्नाची
कवा वाजंल पिपाणी...

पिपाणी पिपाणी पिपाणी
वाजलं पिपाणी....
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
ये... वाजलं

उंच उंच डोंगरावर घरटं तुला बांधीन
हवं ते सुख तुझ्या ओंजळीत टाकीन
तू गं खुळी रानमैना, मी गं तुझा राघू गं
तुझी माझी प्रीत जगा ओरडून सांगू गं...

उंच उंच डोंगरावर घरटं तुला बांधीन
हवं ते सुख तुझ्या ओंजळीत टाकीन
तू गं खुळी रानमैना, मी गं तुझा राघू गं
तुझी माझी प्रीत जगा ओरडून सांगू गं...
बघतील लोकं आमची रित खानदानी
आमची रित खानदानी...
आमची रित खानदानी...

हे.....
अंग अंग नाचतया वाजत्याती गाणी
तुझ्या माझ्या लग्नाची
कवा....

पिपाणी पिपाणी पिपाणी
वाजलं पिपाणी....
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...
पिपाणी पिपाणी पिपाणी....
वाजलं पिपाणी...


Lagnachi Pipani Song Credits -

  • Music and Composer : Madhuur Shinde
  • Singer : Madhuur Shinde
  • Lyrics : Dinkar Khade
  • Mixed and Mastered : Sunil Mhatre 

This song is sung by Madhuur Shinde in 2021

  • Producer : Sudhakar Phalke, Prakash Phalke
  • Director : Prakash Phalke
  • Star Cast : Sachin Kamble, Shivani Baokar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या