Type Here to Get Search Results !

Liar Marathi Rap Song Lyrics Ashutosh Pradhan - Rajneesh Patel Song Lyrics

0
Presenting the video lyrics of our new song " Liar Marathi Rap Song Lyrics " presented by Tips Marathi. Compose by Rajneesh Patel. Liar Marathi Rap Song Rapper by OG Sunny G . Lyrics have been provided by "OG Sunny G" and well known singer "Ashutosh Pradhan" has sung this Liar Marathi Rap Lyrics Song In Marathi.

Liar Marathi Rap Song Lyrics
लायर

Liar Marathi Rap Song Lyrics -

लायर.. मला वाटला न्हवता पण तू होती लायर...
माझी लाइफस्टाइल झाली डिफरेन्ट नाव एम हायर... 
माझे जवळ पास पण येऊ नको मी 
फायर... फायर... फायर...

लायर मला वाटला न्हवता पण तू होती लायर 
माझी लाइफस्टाइल झाली डिफरेन्ट नाव एम हायर 
माझे जवळ पास पण येऊ नको मी फायर...फायर...फायर...

वेडा केलीस दिल तोडून गेलीस 
सोडून गेलीस मुह मोडून गेलीस 
एव्हरीथिंग वॉज ल ल लाय
केला मिनी काय काय काय 
ड्रीम्स आपले मोठे पण तू सोबत नाय 
शोभत नाय तुला हे सगळ शोभत नाय 
शोधत हाय कधी पासून दिल शोधत हाय 
तुझ्या सारखी मला भेटाची नाय 
तुझ्या सारखी मला हवी पण नाय 
प्रेमाची घाई मला थोडी पण नाय 
प्रेम करणारे माझे सोबतच हाय 

तुला जर वाटे माझी चुकी हाय 
त्यात म राणी माझी चुकी नाय...
तुला जर वाटे माझी चुकी हाय 
त्यात ग राणी तुझी चुकी हाय...

लायर... मला वाटला न्हवता पण तू होती लायर...
माझी लाइफस्टाइल झाली डिफरेन्ट नाव एम हायर...
माझे जवळ पास पण येऊ नको मी फायर...फायर...फायर...

लायर... मला वाटला न्हवता पण तू होती लायर... 
माझी लाइफस्टाइल झाली डिफरेन्ट नाव एम हायर...
माझे जवळ पास पण येऊ नको मी फायर...फायर...फायर...

- RAP - 

सोबत नाय गरज नाय 
आता मला काही फरक नाय 
करायचा काय एकटा हाय 
कोना सोबत माझी जमत नाय 
कोना समोर आता रडत नाय 
फेक काही मला आवडत नाय 
फेक लोकां सोबत फिरत नाय 
मी काय भी करू तुला करायचा काय 
खूप काही मला करायचा हाय 
खूप काही मला बघायचा हाय 
रियल टॉक नो फेक रियल मनी वन टेक 
समझुन ही लाईफ मला जगायचा हाय 
तुझ्या सॉरी ची भी गरज नाय 
तू असो की नसो मी सरस हाय 
लिविंग माय लाईफ चेसिंग माय ड्रीम्स 
मी जे भी बोलू तुला करायचा काय 

तुला जर वाटे माझी चुकी हाय 
त्यात म राणी माझी चुकी नाय...
तुला जर वाटे माझी चुकी हाय 
त्यात ग राणी तुझी चुकी हाय...

लायर... मला वाटला न्हवता पण तू होती लायर...
माझी लाइफस्टाइल झाली डिफरेन्ट नाव एम हायर... 
माझे जवळ पास पण येऊ नको मी फायर...फायर...फायर...

लायर... मला वाटला न्हवता पण तू होती लायर...
माझी लाइफस्टाइल झाली डिफरेन्ट नाव एम हायर...
माझे जवळ पास पण येऊ नको मी फायर...फायर...फायर...

Liar Marathi Rap Song Credits -

  • Singer - Ashutosh Pradhan 
  • Rapper - OG Sunny G 
  • Lyrics - OG Sunny G
  • Composition - Rajneesh Patel
  • Arranger/Mix-master : Dhruvan Moorthy

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या