![]() |
मन हे बावरे |
Man Baware Lyrics Song -
मन हे... बावरे...
मन हे... बावरे...
मन हे... बावरे...
ग्रहण तुझे... का लागले...
ग्रहण तुझे... का लागले...
पावलांना पंख आले
पापण्याही सैल झाले...
पावलांना पंख आले
पापण्याही सैल झाले...
अजब तुझे... वागणे...
नाद नवे... जदुभरे...
सावरावे तु मला नी
सावरावे मी तुला
बंध सारे मोकळे से
घे गुलाबी तु झुला...
सावरावे तु मला नी
सावरावे मी तुला
बंध सारे मोकळे से
घे गुलाबी तु झुला...
असे कसे झुलायचे
अनोळखी ह्या भावना...
असे कसे झुलायचे
अनोळखी ह्या भावना...
मन हे... बावरे...
मन हे... बावरे...
मन हे... बावरे...
मन हे... बावरे...
ग्रहण तुझे... का लागले...
नाते नवे जादुगरे...
ग्रहण तुझे... का लागले...
ग्रहण तुझे... का लागले...
Man Baware Song Credits -
- Singer - Ravi Mishra
- Lyrics & Composer - Kumar Divekar
- Music Arranger & Programmer - Dhruvan Moorthy
- Mix & Master - Keval Walanj
- Sarangi Player - Dilshad Khan
- Cast - Abhishek Francis & Agni Chaudhary