Type Here to Get Search Results !

Mazi Baay Go Song Lyrics - Keval Walnaj Song 2021

0
Presenting a new Majhi Baay Go Lyrics Song is Majhi Baay Go Marathi Song Starting Nick Shinde and Shraddha Pawar. Majhi Baay Go Lyrics Song In Marathi. Singer Keval Walnaj, Sonali Sonawane. Mazi Baay Go Song Lyrics is lyrics by Prashant Nakti. Majhi Baay Go Romantic Marathi Song.

Majhi Baay Go Lyrics Song In Marathi.
माझी बाय गो

Mazi Baay Go Lyrics Song - 

मेरा रब हैं तू मेरा सब हैं तू
मैने आखों मे तुझको भिगोया हैं
इबादद तु इनायत तु 
मैने साॅंसो मे तुझको पिरोया हैं

गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली
Heart Beat वाढवते ही छोकरी...
नखर्याची पोर माझ्या काळजान उतरली
फिदा मी झालो तिच्या रूपावरी....

गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली
Heart Beat वाढवते ही छोकरी
नखर्याची पोर माझ्या काळजान उतरली...
फिदा मी झालो तिच्या रूपावरी
माझ्या पिरमान खोटपणा नाय गो
माझ्या पिरमान खोटपणा नाय गो
माझ्या काळजाचा तुकडा तु हाय गो....

माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय....
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...
माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय....
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...

फिलिंग माझे मनान हाय
सांगु कसा मी तुला ग बाय...
माझ्या नजरेनी
जाणून घे या प्रेमाला....
तू माझे दिलान सजशील काय
प्रपोज Accept करशील काय
माझ Surname हा लावशील काय..
तुझ्या नावाला...
तेरे पीछे हुवा मैं सायको
तेरे पीछे हुवा मैं सायको 
तुझा हिरो मी हायफाय गो...

माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय....
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...
माझी बाय गो... माझी बाय गो
सांग लगीन तु करशील काय....
माझी बाय गो... माझी बाय गो
तुला नवरी मी करणार हाय...

माझ्या राजा र...
तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी...
तुला नाय र समजाची 
माझी धड धड काळजाची...
माझ्या राजा र
तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी...
तुला नाय र समजाची 
माझी धड धड काळजाची...

बन Husband तु र माझा
तुझ काळीज मी चोरणार हाय...
सोड सारे हे बहाणे 
मला मिठीत घेशील काय 
मला मिठीत घेशील काय...

तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस
अवंदा लगीन तु करशील काय...
तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस
माझा नवरा तु होशील काय...
तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस
अवंदा लगीन तु करशील काय...
तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस
माझा नवरा तु होशील काय...



Majhi Baay Go Song Credits -

  • Singers : Keval Walnaj, Sonali Sonawane
  • Lyrics & Music Compostion :- Prashant Nakti
  • Music : Prashant Nakti & Sanket Gurav
  • Music Arranged, Produced and Directed by Sanket Gurav

This song is sung by Keval Walnaj in 2021

  • Writer & Director : Swapnil Patil
  • Associate & Casting Director : Rohit Jadhav
  • DOP : Prathmesh Patil
  • Chief Assistant DOP : Mayur Parankar
  • Line Producer : Swapnil Narwade

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या