Presenting the video lyrics of our new song "Vithu Ghavla Lyrics Song" presented by Jigar Marathi. नाद लागला र तुझा नाद लागला Lyrics Song Music Kabeer Shakya. Lyrics have been provided by "Shubham Dhadve".and well known singer "Vaishali Made & Saurabh Salunke." has sung this विठू सावळा Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Trupti Rane Marathi Song 2022 Your support and blessings will always be with you.
नाद लागला र तुझा नाद लागला Marathi Song |
Vithu Ghavla Song Lyrics In Marathi
गालामंधी हसल मनामंधी बसलं
पिरतीच वार आज उरामंदी सुटलं,
भाबड हे रुपडं जीवापाड जपलं
तुझ्या इश्काच याड काळीजात रुतलं
जीव खुळ टांगला तुझ्यामंदी बांधला
तुझ्या माझ्या पिरतीचा हा खेळ आज रंगला
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
आ आ आ .. विठ्ठला ..
फुलामंदी फुल आज गुंफुन म्या साजणी
बांधलीया पिरमाची माळ ग ,
मन झालं भाबडं ग रूप तुझ सावळ
पाहताना सरतीया येळ ग ,
चांद उलटून गेली रात परतून आली
आज रातीला चांद तुझ्यामंदी दंगला
हे नाद लागला ग तुझा नाद लागला
तुझ्याविना अधुरा हा विठू सावळा,
हे नाद लागला ग तुझा नाद लागला
तुझ्याविना अधुरा हा विठू सावळा ,
तुझ्यामंदी राया मला पंढरी ही दिस
तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस
ओ ....
तुझ्यामंदी राया मला पंढरी ही दिस...
तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस
पिरमान तुज्या माझ आभाळ भरलं
सुद नाय कसली ना भान र उरल ,
दे सुखाचं आंदणं मी तुझी रुखुमाय
राजा कानडा तू माझा जीव तुझ्या पाय
नाद लागला र तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला...
हे नाद लागला ग तुझा नाद लागला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
संग तुझ्या नांदताना विठू घावला...
Vithu Ghavla Song Credit -
- Starring :- Vishal Phale & Trupti Rane
- Directed By :- Sachin Kamble
- Music By :- Kabeer Shakya
- Singers :- Vaishali Made & Saurabh Salunke
- Lyrics :- Shubham Dhadve