सुंदरा वसुंधरा Marathi Song |
Sundara Vasundhara Song Lyrics In Marathi
सुंदरा वसुंधरा
माग वळुन बघतो जरा
सुंदरा वसुंधरा
तुझ्या प्रेमाच्या झेलतय मी गारा...
सुंदरा वसुंधरा
माग वळुन बघतो जरा
सुंदरा वसुंधरा
तुझ्या प्रेमाच्या झेलतय मी गारा...
गावानं चर्चा मी हाय पोऱ्या भारी
कंच्या लफरा ना चोऱ्या ना चोरे
चौवशी बंगला तुला गारी
तुझ्या विचारान झायलोय आजारी
चल घरा आपले घरा
सोन्याचा घास भरविन तुला
चल घरा आपले घरा
सोन्याचा घास भरविन तुला
सुन जरा सुन जरा
माग वळुन बघतो जरा
सुन जरा सुन जरा
तुझ्या प्रेमाच्या झेलतय मी गारा...
माग वळुन बघतो जरा
सुंदरा वसुंधरा
तुझ्या प्रेमाच्या झेलतय मी गारा...
माझे दिलाचा हर एक कोना
तुझे साठी धडकतय सोना
सिंपल लॉयल मी हाय बंदा आर्टिस्ट
साज शब्दांचा सजविन तुला
माझे दिलाचा हर एक कोना
तुझे साठी धडकतय सोना
सिंपल लॉयल मी,
बंदा आर्टिस्ट
साज शब्दांचा सजविन तुला
चल घरा आपले घरा
सोन्याचा घास भरविन तुला
चल घरा आपले घरा
सोन्याचा घास भरविन तुला
सुंदरा वसुंधरा
माग वळुन बघतो जरा
सुंदरा वसुंधरा
तुझ्या प्रेमाच्या झेलतय मी गारा...
सुंदरा वसुंधरा
माग वळुन बघतो जरा
सुंदरा वसुंधरा
तुझ्या प्रेमाच्या झेलतय मी गारा...
Sundara Vasundhara Marathi Song Credits
- Singer: Preet Bandre
- Music Composer : Preet Bandre
- Programing Arrangement : Dhruvan Moorthy
- Lyrics : Preet Bandre
This song is sung by Preet Bandre Song in 2022
- Cast : Purva Mhatre
- Choreographer : Dinu Patil
- Makeup Artist : Aashish Bhoir
- Poster Design : Reynold Koli