Type Here to Get Search Results !

Deva Mala Serious Boyfriend De Lyrics Song | Raj Irmali Song 2022 | Sonali Sonawane MP3 Song 2022

0
Presenting the video lyrics of our new song "Deva Mala Serious Boyfriend De Lyrics Song" presented by Nateshwari Music. खरं सांगतय देवा तुला मला सिरीयस बॉयफ्रेंड दे Deva Mala Serious Girlfriend De Lyrics This Khar Sangaty Deva Tula Mala Serious Boyfriend De Song Starting this song Bob & Komal. and देवा मला सिरीयस गर्लफ्रेन्ड दे Lyrics have been provided by "Raj Irmali" well known singer "Raj Irmali, Sonali Sonawane" has sung this Girlfriend Boyfriend Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Sonali Sonawane Marathi Song 2022 Your support and blessings will always be with you.

Deva Mala Serious Boyfriend De Lyrics Song
देवा मला सिरीयस गर्लफ्रेन्ड दे Marathi Song

Deva Mala Serious Boyfriend De Song Lyrics

दिसाया मजनू थोडासा सिम्पल
क्युट अस त्याच्या गालावर डिम्पल
लाखात असुदे माझा सजणा...

क्युट त्याची स्माईल दिसाया प्यारा
जीव त्याच्यात जग माझा सारा
असा असुदे माझा सजना...

नको रोज रोज माझाशी भांडणारा
मला थोडं तू समजून घे..
नको रोज रोज माझाशी भांडणारा
मला थोडं तू समजून घे...

खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे
खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे...

टाइम पास नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे...
टाइम पास नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे...

खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे...
खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे...

जीवापाड त्याच्यावर प्रेम मी करिन
लाडानं त्याला पिल्लू मी बोलीन...
आयुष्यभर त्याला साथ मी देईन
प्रेम तू माझावर करशील का...?

प्यार झाला पोरीला प्यार झाला
या गोऱ्या गोऱ्या पोरावर
हिचा दिल आला

देईन सात जन्माची साथ तुला
मला थोडं तू समजून घे...
देईन सात जन्माची साथ तुला
मला थोडं तू समजून घे...

खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे...
खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे...

टाइम पास नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे...
टाइम पास नको करणारा
त्याची बायकोच मला करून दे

खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे...
खरं सांगतय देवा तुला
मला सिरीयस बॉयफ्रेंड दे...

सांग मला पोरी होशील का नवरी
होईल मी तुझा ग नवरा..
तुला बघून ग जीव माझा होतोय
पागल ह्यो कावरा बावरा...

प्यार झाला... पोऱ्याला प्यार झाला...
ह्या गोऱ्या गोऱ्या पोरीवर 
ह्याचा दिल आला

करिन लगीन पोरी मी तुझ्याशी
मला तुझाच बनवून घे...
होईल आशिक पोरी तुझ्या प्रेमात
माझी प्रिन्सेस बनून ये...

खरं सांगतंय देवा तुला
मला सिरीयस गर्लफ्रेन्ड दे...
खरं सांगतंय देवा तुला
मला सिरीयस गर्लफ्रेन्ड दे...

टाइम पास नको करणारी
माझी बायकोच तिला करून दे...
टाइम पास नको करणारी
माझी बायकोच तिला करून दे...

खरं सांगतंय देवा तुला
मला सिरीयस गर्लफ्रेन्ड दे...
खरं सांगतंय देवा तुला
मला सिरीयस गर्लफ्रेन्ड दे...




Deva Mala Serious Girlfriend De Song Marathi Song Credits

  • Lyrics and composer:- Raj Irmali 
  • Music programmer and arranger:- Roshan Toskar Recordist:-Akshay patil
  • Mix master:- Dj ganesh Music director:- Vaibhav Vaity 

This song is sung by Raj Irmali Song in 2022

  • Cast:- Bobby Hatnolkar, Komal Kharat
  • Singer :-Raj Irmali, Sonali Sonawane 
  • Producer : Sakharam Katurde, Manisha Katurde

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या