![]() |
गोड गुलाबी God Gulabi Lyrics |
God Gulabi Lyrics In Marathi
जवा तुला पाहतो मी नऊवारी वर...
जीव माझा उडतो का ग हा वाऱ्यावर...
जवा तुला पाहतो मी नऊवारी वर...
जीव माझा उडतो का ग हा वाऱ्यावर...
नाकाची नथनी तुझ्या करते ग करनी
समद्यात दिसते भारी तु ग माझी हरणी...
नाही मन हातामदी जरा बी जरा बी
गोड गोड गोड गोड गुलाबी तु ग...
गोड गोड गोड गोड गुलाबी तु ग...
श्वासामदी दरवळला गंध हा तुझा
मानावरी बहरला रंग हा तुझा...
श्वासामदी दरवळला गंध हा तुझा
मानावरी बहरला रंग हा तुझा...
तूही तु ग घ्यानी मनी माझ्या दाटली
उन्हामदी भेट जशी गार सावली...
काय सांगू ग ..माझ्या मनाची मनाची...
गोड गोड गोड गोड गुलाबी तु ग...
काय सांगू ग ..माझ्या मनाची मनाची...
गोड गोड गोड गोड गुलाबी तु ग...
जोड तुझ माझं नात साजनी ग तु...
चांद मी आहे तुझा चांदनी ग तु...
जोड तुझ माझं नात साजनी ग तु...
चांद मी आहे तुझा चांदनी ग तु...
सांगतो ग मी तुला हे आजपासूनी...
साथ तुझी सोडणार ना कधीच मी...
नको हरकत आता जरा बी जरा बी...
गोड गोड गोड गोड गुलाबी तु ग...
नको हरकत आता जरा बी जरा बी...
गोड गोड गोड गोड गुलाबी तु ग...
God God Gulabi G Tu Song Credits
- Artist : Prajakta Ghag & Rushabh Gaikwad
- Singer : Harshwardhan Wavre
- Lyrics : Rahul Kale
- Music : Sandeep Bhure
- Artist : Prajakta Ghag & Rushabh Gaikwad
- Project By : Nikhil Sabale
This song is sung by Harshwardhan Wavre in 2024
- DOP : Mahesh Divekar Ajay G.
- DOP Ass. : Amol Girme
- Edit and DI. : Pancham Studio
- Choreographer : Akshay Pitale
- Makeup : Rani punekar..
- Music Label : T-Series
A little request guys. If you like this Latest Song “गोड गोड गुलाबी तु ग Lyrics Song“. So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all-Latest New Marathi Song 2024 in the same way. Just copy the Latest Song Prajakta Ghag God Gulabi Song Lyrics link and share it with your friends and family.