![]() |
तू ग अलवार साजणी |
Alwar Sajni lyrics Song -
अग मनात भरलीस तू
गावलंय आज रंग...
जिथ तिथ दिसतेस तू
यगलाच हा छंद...
हसतंय लाजतंय येडपिसं
यड मला लावतय रूप तुझ
उमलुदे कळी ही गालावर खळी
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
तु काळजात कधी कशी भिनली
तू ग अलवार साजणी...
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी...
मी तुझ्यावर जीव हरले ना
मला उकले गंध हा कोणता
रेभास कि खरे
बरसून तू अशीच ये
घन आज दाटलय
विसरून तू स्वःतला ये
मी साद घालतय
उमलुदे कळी ही गालावर खळी
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
तु काळजात कधी कशी भिनली
तू ग अलवार साजणी
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
मी तुझ्यामध्ये गुंतले
रेभान ना उरे
हे दिसाच चांदण का मला दिसे
ठाव तुझा तू मला ग दे
अवतन धाडलय
अस मला तू सपान दे
धुमशान मांडलय
उमलुदे कळी ही गालावर खळी
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
तु काळजात कधी कशी भिनली
तू ग अलवार साजणी
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
Also Read Mere Sajna Ve Hindavi Patil Song
Alwar Sajani Song Credits -
- Singer - Vijay Bhate & Preeti Joshi
- Music - Ashish-Vijay
- Lyrics - Rahul Kale
- Additional And Falsetto Singing - Deepp C
- Backing Vox- Deepp C & Sunny Jadhav
This song is sung by Preeti Joshi in 2021
- Music Arranged and Produced - DEEPP C
- Mixed and Mastered - DEEPP C
- Music Label - Marathi Musik Town