Presenting a new Majhi Mahi lyrics song is story that each one of us will relate to, A story that will make you cry and smile, A story that will teach us, what love excatly means. Mazi mahi Marathi Love Song Produced by Tarpa Productions. Mazi mahi Song Lyrics. Singer Anurag Godbole & Shruti Bujarbaruah. Mazi mahi Sodun ka geli Romantic Song is Music & Lyrics: Prashant Nakti.
![]() |
माही माझी सोडून का गेली |
Mazi mahi Marathi Song lyrics
तुझी येण्याची चाहूल
का छळते मला सजणी
मी वेडा होईन ग
रोज येतात आठवणी....
तुझी येण्याची चाहूल
का छळते मला सजणी
मी वेडा होईन ग
रोज येतात आठवणी....
ओठावर येते नाव तुझे
माझ्या मनामधे भाव तुझे....
मला कळले नाही डाव तुझे
माही माझी सोडून का गेली
यादही सार जाणुनी का गेली
रे माही माझा जीव का जाई
का माही मला दिलीस तन्हाई
रब्बा मेरे बोल तु
बस यही रेहेम तु करदे
प्यार मेरा रुठ सकता है
बस यही करम तु करदे
रब्बा मैने माना था उसको
बस उसको आपने बताने......
चुकी झाली माफ तु करना
झाले गेले सारे विसरना
तुझ्या विन कोण मला
समजेल रे...
हात माझे हातात घे ना
हळुवर मिठीत ये ना
माझ्या दिलदार सजणा
परतून ये...
ओठावर येते नाव तुझे
माझ्या मनामधे भाव तुझे....
पण विसरू कसे मी घाव तुझे...
माही माझी सोडून का गेली..
प्रेम करण खुप सोप असत
पण ते टिकवण त्याहून कठीण असत....
Mazi mahi Song Credits -
- Singer: Anurag Godbole & Shruti Bujarbaruah
- Music & Lyrics: Prashant Nakti
- Music Arranged And Produced By: Sunil Mhatre
This song is sung by Anurag Godbole in 2021
- Recorded, Mixed & Mastered By: Sunil Mhatre