![]() |
आमचे राजे छत्रपती |
Amche Raje Chatrapati song lyrics -
जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्माला
शिवनेरी किल्ल्यावार माझा भगवा फडकला २
नाही जगात दुसरा कोणी माझ्या छत्रपती वाणी
नाही होणार दुसरा कोणी माझ्या छत्रपती वाणी
येते शिवगर्जना ओठी , होते छप्पण इचाची छाती.
आमचे राजे छत्रपती
शिवबा माझे छत्रपती
नाही जातीपातीत अडकला माझा दैवत होता उदार..
अठरा बगड जाती हाताशी दिले मावला नाव शूर-वीर- २
सखा होता बाजी तान्हाजी शिवबा माझे चातूरवीर
आमचे राजे छत्रपती
शिवबा माझे छत्रपती
महान होती जिजाऊ माय जशी गाईच्या दुधाची साय
जिने घडविले थोर शिवबाला अशा मातेचे धुवा ते पाय -२
जन्मले बाळ जिजाऊ पोटी
नाव छत्रपती राजे ओठी
आमचे राजे छत्रपती
शिवबा माझे छत्रपती
Amche Raje Chatrapati song Credits -
- Music - Ajay Alaspure
- Lyrics - Ajay Alaspure