![]() |
बरसू दे |
Barasu De Song lyrics -
कावरा बावरा होऊन दिल
तुझ्या स्वप्नात रंगला,
एक झलक ही तुझी
माझा दिल मलाच विसरून गेला...२
काय करु मी काही कळेना
दिल माझा ना राहिला,
हे देवा
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा,
हे देवा
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा...
जिथे पाऊल तुझे पडले
हा वाट माझी ती बनली,
तुझ्या आठवणी मधे कळेना
रात कशी ही सरली...२
तू श्वास तू ,
तू तू हवा
माझ्या मनाची तू चेतना,
हा काय कारु मी सांग मला
हा दिल माझा ना राहिला,
हे देवा
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा,
हे देवा
बरसुदे या नभातुनी आज
इश्कचा धारा.
कावरा बावरा होऊन दिल
तुझ्या स्वप्नात रंगला,
एक झलक ही तुझी
माझा दिल मलाच विसरून गेला,
काय कारु मी काही कळेना
दिल माझा ना राहिला
हे देवा
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा
हे देवा
बरसू दे या नभातुनी आज
इश्कचा धारा.
Barasu De Song Credits -
- Singers: Abhishek Telang, Sayli Kamble
- Music: Pravin Shelke
- Lyrics: Pravin Shelke
This song is sung by Abhishek Telang in 2021
- Arranger and Programmer: Pritesh Kamat
- Flute: Prathmesh Salunkhe