![]() |
जाऊ चल गो अलिबागला |
Jauchal Go Alibagla Song Lyrics -
नको मुंबईला नको गोव्याला
पोरी जाऊ चल गो अलिबागला...२
हे....
जाऊ चल गो अलिबागला
तुला दाखवीन कुलाबा किल्ला...२
हे...
येतव र मी तुझ्या जोरीला
मना दाखव ना कुलाबा किल्ला...२
किल्ल्याचे बुरुजावर दोन तोफा
देवळासमोर सोनचाफा
केसात माळून गजरा
साऱ्या किल्ल्याचा दाखवीन नजारा
किल्ल्याचे बुरुजावर दोन तोफा
देवळासमोर सोनचाफा
केसात माळून गजरा
साऱ्या किल्ल्याचा पाहू नजारा
तटावर बसून बघुया सजणी
फेसाळलेल्या सागराला...२
फेसाळलेल्या सागराला.....
हे...
जाऊ चल गो अलिबागला
तुला दाखवीन कुलाबा किल्ला...२
हे...
येतव र मी तुझ्या जोरीला
मना दाखव ना कुलाबा किल्ला...२
बंदर अलिबागचा सुंदर
हिरव्या माडाची चादर
उभा पाण्यानं कुलाबा किल्ला
चारी बाजूला ह्यो सागर...
बंदर अलिबागचा सुंदर
हिरव्या माडाची चादर
उभा पाण्यानं कुलाबा किल्ला
चारी बाजूला ह्यो सागर
बोटिन बसून फिरविण किनारा
जाऊ खंडेरीचे डोंगराला....२
जाऊ खंडेरीचे डोंगराला....
हे...
जाऊ चल गो अलिबागला
तुला दाखवीन कुलाबा किल्ला...२
हे...
येतव र मी तुझ्या जोरीला
मना दाखव ना कुलाबा किल्ला...२
अक्षी नागावचा बीच भारी
वाळू दिसतया सोनेरी
चल वाळूत खेळू ग पोरी
लाटा अंगावर घेऊ चंदेरी...
मला तांग्यात बसवाल तुम्ही
पाजा हो नारळ पाणी
अलीबागच्या चौपाटीवर
आपण गाऊया प्रेमाची गाणी..
स्पीड बोटिमध्ये बसून राणी
परेशुट दाखवीन तुला...२
परेशुट दाखव मला...
हे...
जाऊ चल गो अलिबागला
तुला दाखवीन कुलाबा किल्ला...२
हे...
येतव र मी तुझ्या जोरीला
मना दाखव ना कुलाबा किल्ला...२
Jauchal Go Alibagla Song Credits -
- Singer : Prakash Chougule , Mayuri Bhoir
- Music : Prakash Chaugule
- Arranger : Vijay Dhinvar
- Studio : P R Studio ( Kamothe )
- UK PRODUCTION,
This song is sung by Prakash Chougule in 2021
- Director : Umesh Koli
- DOP : Ram Sonone
- Editer : Meshkoli
- Ass : Neha Pawar , Priya Yadav
- Starring : Gaurav Patil , Shruti Patil