Stay updated with latest Lyrics Songs from lyricsLoveStatus.com ❤️ Enjoy and stay connected with us !!
![]() |
Gf तु बनशील का |
Gf Tu Banshil Ka lyrics song -
कानात बाली तुझ्या ओठावर लाली
पोरी तू दिसतेस भारी...
तुला बघुन आणली मी गाडी
तुझ्यासाठीच बांधली मी माडी
तुझ्यासाठीच कॉलेजला
येतो तुलाच मी पाहायला
येतो तुलाच मी पाहायला
माझ्या मनात बसशील का.....
माझ्या मनात बसशील का
माझी GF तु बनशील का....२
माझ्या गाडीवर कशी तु बसते
माझ्या दिलात कशी तू फसते
मला बघुनी गालात हसते
माझ्या मनात नेहमी असते
माझ्या मनात नेहमी असते....२
तुझ्यासाठीच गार्डनला
येतो तुलाचं मी पाहायला
येतो तुला मी पाहायला
माझ्या मनात बसशील का......
माझ्या मनात बसशील का
माझी GF तु बनशील का.....४
Gf Tu Banshil Ka Song credit -
- Artist - Yogesh Gaikwad, Kiran Baisane
- Lyrics - Yogesh Gaikwad
- Singer - Nikhil Jagtap
This song is sung by Nikhil Jagtap in 2021
- Mixing - Dj Abhinav
- Direction and Shoot - JD Photographer's