Stay updated with latest Lyrics Songs from lyricsLoveStatus.com ❤️ Enjoy and stay connected with us !!
![]() |
माझा गणराया |
Maza Ganraya lyrics Song
वक्रतुण्डाय श्रीगणेशाय गौरीतनयाय धीमहि |
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि |
एकदंताय गणाधीशाय लंबोधराय धीमहि |
तूच आमची ग मावली अन तूच आमची ग पंढरी |
सुखकर्ता दुःखहर्ता बाप्पा मोरया -२
माझा गणराया आम्हावर तुझिरे ही माया -२
बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया -२
माझा गणराया आम्हावर तुझिरे ही माया -२
तुझी सारी लेकरे देता तुला हाक रे कर मनोकामनापुर्ण बाप्पा तू आज रे
तुझ्या स्वागतासाठी नाही कुणी गर्दीत
बाप्पा तू विराजमान पोलिसांच्या वर्दीत..पोलिसांच्या वर्दीत.
डॉक्टरांनी घेतलाय देवा तुझं रूप रे त्यांच्यात दिसतो आम्हा बाप्पा तुझा लुक
बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया -२
माझा गणराया आम्हावर तुझीरे ही माया -२
मोरया,
ना डॉल्बी डी जे ढोल ताशे कसला आवाज
पुढच्या वर्षी बाप्पाला आणू थाटात
देश संकटात नको बाप्पा मंडपात
यंदा बाप्पाला बसवा सर्वांनी मनात
करा त्यांच्या कडे प्रे की सगळे व्हावे बरे
सगळीकडे व्हावे आनंदाचे झरे
मोरया मोरया नावात सक्तीतीये
आख जग करत मनापासून तुझी भक्ती ये..
कर दो बाप्पा सारे दुःखोका नाश
आम्हा वर तुझीरे कृपा अमाप
माझा राया, गणराया
नेहमीच तुझा रे अम्हावर हात..
Maza Ganraya Song Credit -
- ♫ Singer: Shailesh Rathod Ft.Sanju Rathod
- ♫ Lyrics: Shailesh Rathod & Saurabh The Sunny
- ♫ Composer: Shailesh Rathod
- ♫ Music: Rohit Patil & Amar Giri
This song is sung by Sanju Rathod in 2021
- ♫ Music Programme,Arranged And
- Produced By Rohit Patil & Amar Giri
- ♫ Vocals Recorded By : Jagdish Bhandge @Apostrophes Studio
- ♫ Mix & Mastered By : Rohit Patil
- ♫ Rapper - Sanju Rathod