When is Valentine's Day?
Valentine's Day is a Christian holiday that is celebrated all over the world on February 14 every year. Flowers, greetings, chocolates, gifts and items are given according to the latest trends, while the church is called St. Valentine's According to a legend, around 270 AD, Saint Valentine became a Christian and this is his day of sacrifice, but in Europe there is still a dilemma as to which person or person Valentine's name originated from. It also has a mix of dates, with Western Christian churches celebrating Valentine's Day on February 14, while Eastern churches celebrate Valentine's Day on July 6 or July 30.
प्रेमाचा दिवस, प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस. या दिवसाची प्रत्येक धडधडणारी हृदय शब्दांत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. होय, आम्ही प्रेम दिवसाविषयी बोलत आहोत, व्हॅलेंटाईन डे साठी…. हा प्रेमाचा दिवस आनंदाचे प्रतीक मानला जातो आणि प्रत्येक प्रेमळ व्यक्तीसाठी वेगळे महत्त्व असते.
![]() |
Funny valentine day wishes |
मित्रानो, आपण जर Valentine day Marathi shubhechha, Happy Valentine day marathi Images touching status marathi, Marathi Love Status, love status for girlfriend,Valentine Day SMS in Hindi मराठी लव स्टेटस च्या शोधात असाल, तुम्ही कोणाच्या प्रेमाच्या बंधनात पडला असाल तर तुम्हाला या Website वर बरेच प्रेम संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. lyricsloveststus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Love शायरी, प्रेम SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
Valentine Day wish in marathi
पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!
🌹Happy Valentine's Day!🌹
हे देवा..." १४_फेब्रुवारी " पर्यंत
😜
🥰
एक "गर्लफ्रेंड" पटू दे...😅
प्रेम काय आहे माहिती नाही मला...
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर 😘
Valentine Day SMS in Hindi
न मुझे Valentine Week का इंतज़ार है
ना ही Valentine Day का
मुझे तो हमारी Wedding Day का इंतज़ार है
जिस दिन तुम तुम्हारे पैरों से कलश गिरा के मेरे घर में कदम रखोगी❤️
मुझे खामोश राहों में तेरा साथ चाहिए
तन्हा है मेरा हाथ तेरा हाथ चाहिए
जूनून ए इश्क को तेरी ही सौगात चाहिए
मुझे जीने के लिए तेरा ही साथ चाहिए💝🌹
कितना प्यार है इस दिल में तेरे लिए
अगर बयां कर दिया तो
तू नहीं ये दुनिया मेरी दिवानी हो जायेगी💗🌹
वो जो दो पल थे तुम्हारी और मेरी मुस्कान के बीच
बस वहीँ कहीं इश्क़ ने जगह बना ली😘🌹
न जाने क्या मासूमियत है तेरे चेहरे पर
तेरे सामने आने से ज़्यादा तुझे छुपकर देखना अच्छा लगता है💗
होती नहीं है मोहब्बत सूरत से
मोहब्बत तो दिल से होती है
सूरत उनकी खुद-ब-खुद लगती है प्यारी
कदर जिनकी दिल में होती है
प्रत्येक जन्मी हवय मला.
👩❤️💋👨🤩Happy Valentines Day baby🤩👩❤️💋👨
Valentine day Marathi shubhechha
हे देवा
माझ्यासाठी काहीच नको...
पण माझा प्रिय मित्रांना
चांगली वहिनी भेटू दे..
💋😍Happy Valentines Day 🌹
तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!!
💕Happy Valentine's Day!💕
दिवसा मागून दिवस गेले उत्तर तुझे कळेना,😌
आजच्या या प्रेम दिवशी संपव माझ्या वेदना..💖
🌹Happy Valentines day🌹
डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! :-)
Happy Valentine's Day!❤️
मनापासून सांगतो तू किती ग्रेट आहेस 👩❤️💋👨
मला देवानी दिलेली एक छानशी भेट आहेस...💖
Rose day wishes in Marathi
दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.
🌹Happy Rose Day 🌹
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशील का मला ??
🌹Happy Rose day 🌹
हा गुलाब बघ तुझ्यासाठी तर आणलंय
तुला बघूनच बघ तोही कसा फुललाय..🥰
🌹 Happy Rose Day 🌹
नाही आजपर्यंत जे बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे,
नाही जगू शकत तुझ्याशिवाय
इतकेच तुला सांगणार आहे..
Happy Propose Day 🌹❤️
प्रियकराच्या मनात नेहमी 👩❤️💋👨
एकच नाव असतं कोरलेलं,
आणि प्रियसीच्या डोळ्यात 🥰
प्रियकरच प्रेम असतं भरलेलं....
झाडांच्या मागे लपून kiss करू नका.....
प्रेम आंधळ असतं... 😍🥰
पण शेजारी आंधळे नसतात...
Happy Kiss Day👩❤️💋👨💋
मी तिला सहज म्हटल,
हे आभाळ बघ किती मोठ आहे ना...
.
.
.
तिने लगेच मिठीत घेउन बोलली यापेक्षा मोठ नक्कीच नसेल..👩❤️💋👨
Happy huge day 🫂
सुटली अनेक कोडी,
राणी तुझ्या मिठीने
Happy Huge Day 🫂❣️💋
🙈तुझे 💢लाल सुरुक 💋😍ओठ__माझ्या 🤗ओठांवर😁✨ केव्हा 🔥♥️ ठेवशील🖖😍मी जवळ 🤙💢आल्यावर💫 🤗 मला पण♥️ ✨तू 💫अलगद😟 मिठीत घेशील
Happy Huge Day🫂❤️
तिला पटवण्याची आवड मला नव्हती. 🤩
पण "दोस्त" म्हणाले "भावा" तिच "वहिनी" पाहिजे.
मगं काय दोस्ती "कट्टर" तर कुठ पण "टक्कर"😂
Happy Friendship Day 👩❤️💋👨
👉मंगळसुत्र😻 घालून 👩तुला🙈कुंकू 🔥लावेल 💞तुझ्या🔥माथी🪀
😻कितीही 🍫संकटे 😻आली 🪀तरीही🙌
तुलाच🌎करेल👨माझी💌जीवनसाथी🙈🤤
Happy Propose day 🌹💋
कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही ...
happy Anniversary !!
मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती 😘
अशीच फुलत रहावी साताजन्माची नाती..
Happy Anniversary ❤️😍
१४ फेब्रुवारी काय आहे????
जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY !!
ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY !!
जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY !!