आम्ही या Categories मध्ये Funny Two line jokes shayari पोस्ट केली आहे. आपण येथे Best two line hindi shayari, Two line miss you shayari two line sher, Two line thought in Marathi, 2 line shayari in funny, Latest Two lines shayari, Mini shayari, Short-sweet sententious shayari, Short poetry, Best two line shayari 2021, Two line joking shayari, New 2 line shayari. 2 ओळींमध्ये खोल अर्थाने लहान शायरींचा सर्वात वेगवान संग्रह वाचू शकता. सर्व नवीन दोन लाइनर मराठी शायरी ज्यात हृदयस्पर्शी भावना आहेत. या छोट्या शायरी व्हॉट्सअॅपवर आणि फेसबुकवर Two line Status म्हणून शेअर करता येतील.
Two line status in marathi
Attitude वाली मुलगी पटवायची म्हणजे 😂
चीखलात बसलेली म्हैस
हाकलण्यासारखं आहे😍😅
अगोदर मला मास्क घालायला खूप ञास व्हायचा..
श्वास घ्यायला ञास व्हायचा,
जीव गुदमरायचा..
खुप भिती वाटायची.. 😷😷
काल एक ५०० ची पावती फाटली..
आता काही ञास होत नाही..
सगळ ठीक आहे...
झोपताना सुध्दा मास्क घालतो आता..
🤣🤣
काही हि बोल
पण 😂 येणाऱ्या १४ ला भाऊ नकोस
बोलू बोलणार असेल तर 🥰😅
अखिल भारतीय no boyfrend संगठना🤗
हो म्हणणाऱ्या खूप झाले 😂
आता कुणीतरी अहो म्हणणारी पाहिजे🤗
मला जर GF द्यायची नसेल तर नको देऊस
पण माझ्या हरामी मित्रांना पण सिंगलच ठेव🤗
भारतात पोहोचताच ओबामा चा
मोदींना आपुलकीचा प्रश्न
महाराष्ट्राची पोर कशी आहे🤪
ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करतात
ती तुमची होऊ शकत नाही
तर मला नंबर द्या मी try करेन🤪
सगळे बोलतात कोरोना 👹वाढत चाललाय म्हणे.... 👺😳
अरे पण बरोबर ना, वाढणारच!!!!
कोरोना आता एक वर्षाचा होणार मग तो वाढणारच ना...👹👹👹😲😷😷
बायको वर राग आला तर तो गिळून टाका 🤗
नायतर तुम्हाला गिळायला भेटणार नाही🥰
दारू नाही पिणार
पण चकणा नक्की खाईल😂
पेट्रोल चे भाव आणि🥰
मुलींचे नखरे कधी वाढतील सांगता येणार नाही😂
दुसऱ्याला उधार देऊन बघा
देताना मोठेपणा वाटेल
पण वसूल करायला जाल तर खूप फाटेल 🤪
निघ आता
आणि जा तुझं काम कर🤗
फेकत जा मित्रा
पण जरा लिमिट मध्ये🤪
जुने विनोद पाठवून
आमचा data वाया घालू नकोस😍
पोरगी आवडली कि पटवायची
नायतर direct कटवायची😁
Shayari jokes in marathi
breakup च्या अगोदर
backup गरजेचा आहे😁
exam जवळ आली 😍
facebook बंद आता🤪
girlfriend असलेल्या मुले माहित पडल 😂
कि मार्केट मध्ये १०० रु चा
पण chocolete पण भेटतात😍
बस एक सनम चाहिये😂
अशिकिके लिये😍
romantic नाय रे ती
चायला 🥰😍भेटायला बोलावते
आणि candycrush खेळते😅
आई बरोबर सांगत होती 😁
नायलॉनच्या दोरीवर हसणाऱ्या 🥰
मुलींवर कधी विश्वास ठेऊ नये
आजकाल facebook chat चा उपयोग 😅
सहसा whatsaap no घेण्यासाठी होतो🥰
आजकाल च्या मुली पण
samsung च्या mobile सारख्या झाल्या आहेत 😁
गोष्टी गोष्टी वर hang होतात🥰
मुलीना १२ वी मध्ये ९२ % मिळतात😍
आपल्याला तर मोबाईल ची चार्जिंग पण पुरत नाही😤
आधीच्या काळात दोघांचे भांडण लागले तर
तिसरा सोडवायला यायचा 🤪 पण
आता दोघांचे भांडण लागले तर
तिसरा व्हिडीओ काढतो 😍
Marathi two line status
आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत 🤗
जिथे सुंदर मुली जेवण कमी
पण भाव जास्त खातात😅😁
आपली gf कितीही सुंदर असो 😅🥰
पण दुसऱ्याच्या gf ला बघितल्या शिवाय
पोट भरत नाही 😁🥰
आयुष्य खूप सुंदर आहे 😅
फक्त नेटपॅक स्वस्त झाला पाहिजे🤪
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त
बायको हुशार नसली पहिजे😂🤪
का अशी माझ्या नशिबाची दशा झाली 😅
तिला फक्त maggi येत होती बनवायला
आणि आता तिच्यावर पण बँन लागलाय😍
कॉल उचलत जा 🥸
पैसे माझेच जातात🥳
कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं
मी बघू शकत नाही 😅 म्हणुनच मी उशिरा उठतो😂
खूप वाईट वाटते परीक्षेला जेव्हा
पहिल्या बाकावर नंबर येतो😚🤗
जर कोणी १० वाजता उठत असेन😂 तर
तो आळशी आहे🤪 असा नाही
कदाचित त्याची स्वप्ने मोठी असतील😅
जिचा जास्त makeup 👰
तिचाच लवकर breakup😅
जीवनात खरचं काही बनायच आहे तर🤗
पहिले मोबाईलवर दगड घाला🤪
Funny marathi shayari for girlfriends
जीवनात गलफ्रेंड असो वा नसो
एक डोरेमोन पाहिजेच राव😂
अखिल भारतीय खुलता कळी खुलेना
आमच कुठ जुळेना संघटना😁
जोडी भले आकाशात बनत असते
पण Setting जमिनीवरतीच करावी लागते🤗
टच phone च्या जमान्यात
जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही 🧐
हीच गोष्ट मनाला टच करते😤
अखिल भारतीय बायकोला
घाबरून लगेच ऐकणारी संघटना...🤪😁
ती म्हणते मी बेवफा आहे
असुदे आई बोलते जो बोलतो तोच असतो😍
लाल मिरची हिरवी देठ
आठवण आली तर facebook वर भेट🤗
तुझ्या girlfriend ला सांग
माझी पण setting लाव🤗
म्यागी वर बंदी आली तरी काय झाल
आम्ही शेवया खाऊ🥸
माझ्यासाठी काहीच नको
पण माझा प्रिय मित्रांना चांगली वहिनी भेटू दे😂
तू असशील लय भारी
पण ते तुझ्या घरी🤪
थोडे खाऊ घालूनही पाऊस पडत नसल्यामुळे
सासरे मंडळी नाराज
जावयाकडे नुकसान भरपाई ची मागणी😁
आखिल भारतीय मराठी जोक्स । Akhil Bhartiya Jokes in Marathi
अखिल भारतीय😍
पोरगी पटवा संघटनेचा अध्यक्ष संघटना🥰
अखिल भारतीय
मौसम मस्ताना,आई-बाबा नसताना😂
Phone करा बसताना संघटना...🤪
अखिल भारतीय
ये बाभळ आली बघ..
खाली वाका संघटना🥰
अखिल भारतीय
“तुझं झालं की मला दे”
संघटना.😂
अखिल भारतीय copy-pest संघटना..😁
अखिल भारतीय "चुना दे रे" मित्र मंडळ.🤪
अखिल भारतीय "दिवसभर व्हाट्स अँप
वर online" संघटना🤗🥸
अखिल भारतीय कमी पगार संघटना..😤
अखिल भारतीय
"हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले हैं" संघटना🥰
अखिल भारतीय
online असून reply न देणे संघटना..😁
अखिल भारतीय एक दोन विषयात नापास संघटना.....🤗
अखिल भारतीय एक ‘अनुभवी’ विद्यार्थी संघटना...🥸
अखिल भारतीय एकदा विसरलोय
मग परत कशाला आठवण करून देता संघटना......🤪
अखिल भारतीय
गुबगुबीत मुलींची संघटना🥰
अखिल भारतीय १ तास जीम करून
१२ अंडी खाणारा संघ😂
अखिल भारतीय पी रे भावा संघटना•••🤪
अखिल भारतीय तराट संघटना.🥸
अखिल भारतीय फाटकी नोट
चालवण्याची संघटना...🥰😁
आखिल भारतीय संघटना जोक्स मराठी
अखिल भारतीय दहावी- बारावी
नापास चिडलेल्या मुलांची संघटना🤗
अखिल भारतीय नुसता धूर संघटना...😂
अखिल भारतीय माझ्यासारखाच दिसतो संघटना...😂
अखिल भारतीय शाळेतून पळून जाणारी संघटना...😤🤗
अखिल भारतीय ५० चच टाक संघटना...😅
अखिल भारतीय
‘टमटम & TRACTOR’ चालक संघटना🤗
अखिल भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना😁
अखिल भारतीय सोनार संघटना संपावर..🤪