Type Here to Get Search Results !

Man kuhu kuhu kartay Lyrics Song - Sonali Sonawane Song 2021

0
Nagsen Sonawane Presents, a love story beyond the seashores in this season of love. Presenting you all the official teaser of “Man Kuhu Kuhu Kartay ”song by the melodious voices Nagsen Sonawane & Sonali Sonawane, Man kuhu kuhu kartay Lyrics Song, Introducing Medha Bobade & Bhush

Man kuhu kuhu kartay Lyrics
मन कुहू कूहु करतय

Man kuhu kuhu kartay Song Lyrics -


वाच्या ही मनाला ही फुटली....
बात ही नजरेनं चालली....

वाच्या ही मनाला ही फुटली....
बात ही नजरेनं चालली....
तुझ्या भोळ्या जीवाची ग हुर हूर
माझ्या वेड्या मनाला ग लागली

प्रेमाची आस तुझी
का रे येतेय माझ्या मनी...
जिन माझा सांग तुझ्या
सांग होशील का र धनी....२

संग पिरतीची आस पिरमाची
ओढ लागली तुझ्या मनाची
खोल दिलामधून
साथ जगण्याची
गाठ बनल जीवनाची

मन कुहू कूहु करतय
तुझ्या माग माग पळतय
तु रे मन ध्यानी मनी 
मन तुझ्यात झुरतय...२

आले रे कित्तेक गेले रे पण
मी ना कोणाकडे पाहे डोकुन
डाग ना कसला हा
कुणाचा माझ्यावर 
देऊ कस प्रेम झोकून...२

राणी भरवसा कर
थोडा माझ्यावरी...
नवरी बनून नेईन
तुला माझ्या घरी...
हाय लख लखत रहा पाठी माझ्या
पण मलापण तुझीच गोडी
जमणार नाय आता तुझ्या विना
चल बनव मला कारभारी...

मन कुहू कूहु करतय
तुझ्या माग माग पळतय
तु ग ध्यानी मनी 
मन तुझ्यात झुरतय...२

हक्क दिला तुझ्या दिलाचा तू राजा
ही बाब मला र पटली
नवजत होते मी कोलीवाड्यात 
आता नवरी बनून नटली..२

आपल्या प्रेमाची लाज मी राखतय
सुन तुझ्या मी घरान होतंय...२

तुझ्या हातानी मांग माझी भरविन र
राजा राणी मी तुझीच होतय

का र जमलीया जोडी तुझी माझी
आता नको हवा मला काही
आज वाटतया जिंकली दुनिया सारी
जपण तुला मोत्यावाणी.. 

मन कुहू कूहु करतय
तुझ्या दिलान भिडतय
झाले राणी तुझी
साऱ्या जगाला सांगतय...

मन कुहू कूहु करतय
तुझ्या माग माग पळतय
तु ग मन ध्यानी मनी 
मन तुझ्यात झुरतय...२

तुझ्या माग माग पळतय....
साऱ्या जगान सांगतय...
तुझ्या माग माग पळतय...



Man kuhu kuhu kartay Song Credits - 

  • Singers : Nagsen Sonawane & Sonali Sonawane 
  • Lyrics : Nagsen Sonawane
  • Music By: Vishal Bhoir

This song is sung by Sonali Sonawane in 2021

  • Composition : Nagsen Sonawane
  • Additional Vocals: Satyam Patil & PR Studio Team
  • Recorded, Mix & Mastered By : Vishal Bhoir 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या