Presenting the video lyrics of our new song "Lagin Karshil Kay song" presented by Praveen Shelke. Sang pori mazya shi lagin Karshil Kay lyrics Music and Lyrics have been provided by "Praveen Shelke" and well known singer "Abhishek Telang" has sung this Lagin Karshil Kay song. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Your support and blessings will always be with you.
![]() |
लगीन करशील काय. |
Lagin Karshil Kay Song lyrics -
माझे मनाचे किनारी
तुझे इश्काची नौका हाय
सांग ग जोडीनं माझे तु
कोळी वाडा ह्यो फिरशील काय....२
साऱ्या दिशेला आभाळ
तुझेसाठीच गो सजलाय
या कोळी वाऱ्याच्या नोबिताची तु
शीझुका बनशिल काय..
सांग पोरी माझ्याशी
लगीन करशील काय....४
तुझाच विचार
रातदीन गो माझे
मनाला तु हे...२
एकविरेचे नावानं
गळ्यान तुझे मी
बांधीन गो डोरल
आज इश्काचे बाजारी
हात हातात देशील का..
तुझे नावाची पाटी मी
माझे दिलावर लावणार हाय
साऱ्या दिशेला आभाळ
तुझ्यासाठीच गो सजलाय
या कोळी वाऱ्याच्या राजाचे
दिलाची राणी तु बन शील काय
सांग पोरी माझ्याशी
लगीन करशील काय....४
मी येईन गो तुला घेऊन जाईन
बापाला तुझे मी मनविन गो
चल इश्काचे रंगानं
रंगुन जाऊया
सफर दुनियेचे धरविन गो
तुझे नावाचे पुढं तु
नाव माझे लावशील का....
सांग पोरी माझ्याशी
लगीन करशील काय....४
Lagin Karshil Kay Song Credits -
- Singer : Abhishek Telang
- Music : Pravin Shelke
- Lyrics : Pravin Shelke
- Arranger and Programmer : Nilesh Patil
This song is sung by Abhishek Telang in 2021
- Mix master : Shrikrishna Sawant
- Director: Pravin Shelke, Dipesh Madhavi
- DOP: Atish Patil
- Editor: Pravin Shelke