Type Here to Get Search Results !

Pandarpurla Jau Lyrics Song - Sonali Bhoir Song 2021

0
Listen to the heart touching Marathi song 'Pandharpurla Jau Pandurangach Darshan Gheu' sung by Sonali Bhoir. Pandharpurla Jau Lyrics Song Music by Dnyaneshwar Mhatre. 

Pandarpurla Jau Lyrics Song
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच दर्शन घेऊ

Pandarpurla Jau Lyrics Song -


खूप दिवसांनी जाऊ भेटीला
खूप दिवसांनी जाऊ भेटीला
माझ्या देवाची येतेय आठवण....
पंढरपूरला जाऊ
राया......
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...

आषाढी गेली कार्तिकी गेली
देवाची नाही पालखी निघाली....२
पाहू देवाला डोळे भरून.....
पंढरपूरला जाऊ
राया......
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...

प्राणाहूनही आहे मला तो प्रिय
वारकरी आपुला संप्रदाय....२
त्या संतांना वंदन करून....
पंढरपूरला जाऊ
राया......
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...

बळीराजा आपला राहूदे खुश
येऊदे त्याला चांगले दिस....२
येऊ श्रीहरीना हे सांगून....
पंढरपूरला जाऊ
राया......
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...

पुन्हा न व्हावी अशी ताटातूट
सांगु देवाला होताच भेट....२
त्या विश्वनाथा हात जोडून...
पंढरपूरला जाऊ
राया......
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...
पंढरपूरला जाऊ
राया......
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...
पंढरपूरला जाऊ पांडुरंगाच घेऊ दर्शन...

Pandarpurla Jau Song Credits -

  • Song Music - Shri Vishwanath Patil
  • Singer - Sonali Bhoir

This song is sung by Sonali Bhoir in 2021

  • Lead Artist - Mayuri Mhatre, Dnyaneshwar Mhatre
  • Music Composer - Dnyaneshwar Mhatre

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या