Stay updated with latest Lyrics Songs from lyricsLoveStatus.com ❤️
![]() |
पोरी येरा केलास मला पागल केलास |
Pori Yera Kelas Crown J Lyrics
पोरी येरा केलास
मला पागल केलास
पोरी येरा केलास
तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान...२
लाखामदी एक तु पाटलाची लेक
माझे दीलाची राणी हाय मुंबई वाली
माझे दिलाची राणी हाय मुंबई वाली
माझे दिलाची राणी हाय मुंबई वाली
पोरी येरा केलास मला पागल केलास
पोरी येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मी इंस्टाचा राजा तू इंस्टाची राणी
पोरी होशील का माझे पोराची आई
पोरी होशील का पोराची आई
पोरी होशील का माझे पोराची आई...२
तू दिसतस कमाल पोरी करतस बवाल
तुझे नादान पोरी मी झालो बेहाल
तुझे नादान पोरी मी झालो बेहाल
तुझे नादान पोरी मी झालो बेहाल...
पोरी येरा केलास मला पागल केलास
पोरी येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान...
( Rap...)
डोळ्यात काजळ ओठावर लाली
लाखात एक पोरी तुला बनवली
तू कोणत्या गावाची तु कोणत्या शहराची
मी तुझा रणवीर तु दीपिका माझी
बघताच तुला पोरी झालो मी सिंगल
तिकडे पाहू नको दे तुझा नंबर
काय तुझी फिगर नी काय तुझी कंबर
नजरेने घायल करतेस पोर शंभर
नजर भिडली नी दिलास मला हेडशॉट
गरम पाण्यावानी अंग तुझ हॉट
कंबरेच टॅटु दिसला ग मला
आणि एकाच झटक्यात झालो पोरी नॉकयाट
ये माझ्या जवळ मी तुझा ग लवर
तू उभी कला रस्त्यावरी
पोरी उभी कला रस्त्यावरी
पोरी उभी कला तु रस्त्यावरी...
ये माझ्या जवळ मी तुझा ग लवर
तू उभी कला रस्त्यावरी
पोरी उभी कला रस्त्यावरी
पोरी उभी कला तु रस्त्यावरी..
ये माझ्या गारीव फिरविन मरिन
बनशील ग माझी दिलाची रानी
बनशील ग माझी दिलाची रानी
तु बनशील ग माझी दिलाची रानी
पोरी येरा केलास मला पागल केलास
पोरी येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान...
Pori Yera Kelas Crown J song Credits:
- Singer and Composer - Crown J
- Lyrics - Crown J
- Music Produced & Arranged - Crown J
- Mixing and Mastering - Crown J
This song is sung by Crown j new song in 2021
- Director - Crown J
- Dop - Varunraj Kalas
- Choreographer - Varunraj Kalas
- Asst Of Dop - Saurabh Patil
A little request. Do you want to publish these songs? So please share it. As a result, it may take you a minute or more to fully share. However this should present enthusiasm and patience for you. With the help of which we are taking you the lyrics of all the new songs in the same way.