Stay updated with latest Lyrics Songs from lyricsLoveStatus.com ❤️
![]() |
कोळी वाऱ्याची मी हाय आयकॉन |
Koli varyachi mi hay icon song lyrics
कोळी वाऱ्यानु आयलय कोन
अप्सरा तु हायस तरी कोन
हो.. हो..
कोळी वाऱ्यानु आयलय कोन
अप्सरा तु हायस तरी कोन
ब्युटीफुल पोर नाखवाची
तु हायस तरी कोन...२
मी नखवाची पोर
लावे जीवाला घोर
तुझे हातानं नाय पोरा गावणार कोण...२
कोळी वाऱ्याच्या दुनियेची
मी हाय आयकॉन
कोळी वाऱ्याच्या दुनियेची
मी हाय आयकॉन...
आरं जारं तु पोरा नको करूस तु खोऱ्या
मला जवाचा बाजाराला...
तुझ्या साठी मी आणलीय KTM बाईक
चल जाऊ दोघं फिरावला
मी दिसायला गोरी नाखवाची पोरी
कोळीवाऱ्याची मी हाय आयकॉन
मी दिसायला गोरी नाखवाची पोरी
कोळीवाऱ्याची मी हाय आयकॉन...
माझे मनान भरली तु
तू हायस तरी कोण
ब्युटीफूल पोर नाखवाची
तू हायस तरी कोण...
भाव खातस कवरी
माझी होशील का नवरी
सांग पसंत हाय मी तुला...
तुला घाई रं कवरी
तुझी होईन मी नवरी
तु रं पसंत हाय मला..
तुझे नावाचं कुंकू माझे
कपाळी दिसलं रं शोभुन ओ हो...
तुझे नावाचं कुंकू माझे कपाळी दिसलं रं शोभुन
अंवदा लगिनं करावच हाय मला तुझे संगतीनं
अंवदा लगिनं करावच हाय मला तुझे संगतीनं
कोळी वाऱ्याच्या दुनियेची
मी हाय आयकॉन...
कोळी वाऱ्याच्या दुनियेची
मी हाय आयकॉन...
तु हाय आयकॉन...
Koli varyachi mi hay icon song Credits :
- Lyrics : Dnyaneshwar mhatre
- Singar : Dnyaneshwar mhatre, Sanjivni patil
This song is sung by Dnyaneshwar mhatre in 2021
- Composer : Dnyaneshwar mhatre
- Staring : Adity satpute & ankita raut
A little request. Do you want to publish these songs? So please share it. As a result, it may take you a minute or more to fully share. However this should present enthusiasm and patience for you. With the help of which we are taking you the lyrics of all the new songs in the same way.