Type Here to Get Search Results !

Sai Sadaguru Aalet Dari Song lyrics - Saibaba Song 2021

0
Anushka & Anish Pawar Presenting a new Sai Sadaguru Aalet Dari lyrics Song is Song writer Prakash Chowgule, Sai Sadaguru Aalet Dari Prachi Surve Song Marathi saibaba Song. Sai Baba's voice Sudhir Bawkar. Saibaba aalet mazya Ghari

Stay updated with latest Lyrics Songs from lyricsLoveStatus.com ❤️ Enjoy and stay connected with us !! 

Sai Baba latest Song 2021
साईबाबा आलेत माझ्या घरी

Sai Sadaguru Aalet Dari Lyrics Song -


ऊठ ग आई पहाट झाली
साई सद्गुरू आलेत दारी....२
हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी...२

आलेत माझ्या घरी 
बाबा ...
आलेत माझ्या घरी

हाती घेऊन पंचारती
बाबा करीन तुझी आरती 
ह्या विसावा घटका भर
तुम्ही बसा सिंहासनावरती
तुम्ही बसा सिंहासनावरती...

बाबा सेवा तुझी करीन 
माथा ठेऊन चरणावरी
ह्या भोळ्या भक्तांसाठी
झाला साई बाबा अवतारी
झाला साई बाबा अवतारी....

लोभ स्वभावाने रूप बाबांचे....
जय साई....
लोभ स्वभावाने रूप बाबांचे....
साई भोला शिव भंडारी...
साई भोला शिव भंडारी....

हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी...२

आलेत माझ्या घरी 
बाबा ...
आलेत माझ्या घरी...२

शीतल झाडाची ही सावली....
साई बसलाय लिंबाखाली
पंच पक्कवाणाची घेऊन थाली
साई मुखात घास घाली
साई मुखात घास घाली....

मला सुखाची अनुमती आली
माझ्या मनाची तृप्ती झाली
द्वारका माईच्या फकीर राजा
भरतो माझी ही र झोळी
भरतो माझी ही र झोळी....

शिर्डी नगरीत लागताच पाय
जय साई ....

शिर्डी नगरीत लागताच पाय
टळतील पाप ही सारी
टळतील पाप ही सारी......

हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी...२

आलेत माझ्या घरी 
बाबा ...
आलेत माझ्या घरी.....२

सबका मलिक एक म्हणोनी
साऱ्या जगाला तो उद्धारी
दिवा पेटविला पाण्याने 
असा साई माझा चमत्कारी
असा साई माझा चमत्कारी....

अनिता अविनाश पवार दोघे
करती उपवास गुरुवारी...
नाव घेता साई साई
तू तारशील रे संसारी
तू तारशील रे संसारी.....

पाई जाताना शिर्डीला होई....
जय साई....
पाई जाताना शिर्डीला होई....
आनंद मनाला भारी
माझा आनंद मनाला भारी......

हातात चिमटा खांद्यावर झोळी
साईबाबा आलेत माझ्या घरी...२

आलेत माझ्या घरी 
बाबा ...
आलेत माझ्या घरी....

Saibaba Aalet Mazya Ghari Song Credits - 

  • Song writer: Prakash Chowgule
  • Singer: Prachi Surve, Prakash Chowgule
  • Music Coordinator: Vijay Dhiwar

This song is sung by Prachi Surve in 2021

  • Sai Baba's voice: Sudhir Bawkar
  • Music concept: Sanjay Thali
  • Recording: Vishal Bhoir

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या