Type Here to Get Search Results !

Love Fever lyrics song - Rajneesh Patel song 2021

0
Tips Marathi proudly presenting the young hit jodi of Koli youth 'Rajneesh Patel & Mr. Pro' in a new-age smashing romantic song with modern Love Fever Song lyrics. Witness the season of romance with Love Fever Song is sung by Rajneesh Patel; Rap, Music & Lyrics by Mr.Pro. Featuring TikTok Stars Nita Shilimkar & Mahi.

Love Fever lyrics song
लव फीवर

Love Fever Song Lyrics -


लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
काय सांगू तूला आता, माझ्या मनावर ताबा माझा नाही राहिला
झालो मी तुझा आता, मला ऍडमिट कर मला इश्क झाला
ये ना जवळ जरा, तु घे ना मिठीत मला
काही नको मला, मला तुच हवी झाला तुझा नशा
दिलाची राणी तू, सुरमई वानी तू 
तुझ्या विचारात रमलो मी
अदा नशीली तुझी, कट्यार डोळ्यामंधी, एकाच नजरेत खपलो मी
हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

बैचैन माझा मन मला झोप नाही येत
तू रोज रोज माझ्या स्वप्नात येते
कधी टच करतेस, कधी किस करतेस, मला टिझ करतेस
अशी का करतेस ?
तुला बघताच वाढतोय टेंम्परेचर
माझी हार्टबिट फास्ट झाली पल्स चेक कर 
तुझा साॅफ्ट नेचर लाईक अ बार्बी गर्ल
मला हाॅस्पिटल, वाटे पार्टी गर्ल
मला पिल्स नको, मला तुझा दिल पाहिजे
मी ठिक होईन, मला तुझा फिल पाहिजे
फिव्हर झाला तुझा प्रेमाचा
इलाज नाही आता मला तुच पाहिजेस

मागे तुझ्या वेडापिसा, अशी दुर करू नको मला
ईक वारी मेन्यु जीवे हा कर दे, वर्ल्ड टूरला नेईन तुला
मागे तुझ्या वेडापिसा, इग्नोर करू नको मला
तुझ्या ह्रदयात राणी थोडी जागा दे , नाचीन स्वत:च्या वरातीला

हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर

Love Fever Song Credits - 

  • Singer: Rajneesh Patel
  • Rapper: Mr.Pro
  • Music Composer: Mr.Pro
  • Music Programming: Dhruvan Moorthy
  • Lyrics: Mr.Pro

This song is sung by Rajneesh Patel in 2021

  • Produced by: Tips 
  • Production House: Revibe Films
  • Creative Producers: Neha Shinde & Avinash Chate

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या