![]() |
बायको तु माझी होशील का |
Bayko tu mazi hoshil ka song lyrics -
तुझी माझी लव्ह स्टोरी एक नंबर
तू माझी राणी मी ग तुझा lover...२
तुझे घरा मी येऊन गो
सांग हात तुझा मागू का...२
बायको तु माझी होशील का
साथ जन्माची देशील का...
सांग बायको तु माझी होशील का
साथ जन्माची देशील का
साथ जन्माची देशील का......
रोज रोज राणी भास तुझा
जीवाला लागलाय ध्यास तुझा...२
हाय...
दर्या किनारी तुला पाहिलं जव्हा
दिवाणा राणी मी झायलो तव्हा
तुला सोनू मी बोलिन गो
मला बाबू तु बोलशील का...२
बायको तु माझी होशील का
साथ जन्माची देशील का
सांग बायको तु माझी होशील का
साथ जन्माची देशील का
या इश्काच्या सुसाट लाटेमदी
सांग हात कधी माझा तु सोडणार नाय
साथ जन्माचा वादा तु करशील का
दिल माझा कधी तु तोडणार नाय
साथ जन्माचा वादा तुटायचा नाय
आई शपथ सांगतय खोटं बोलत नाय
राणी शपथ खोटं बोलत नाय........
तुझी राणी मी होईन र
माझा राजा तु होशील काय
तुझ्या ईश्काच्या दर्याला
मी बोटीन फिरणार हाय
बायको मी तुझी होणार हाय
साथ जन्माची देणार हाय
हा.......
बायको मी तुझी होणार हाय
साथ जन्माची देणार हाय
सांग बायको तु माझी होशील का
साथ जन्माची देशील का..
या इश्काच्या सुसाट लाटेमदी
सांग हात कधी माझा तु सोडणार नाय
साथ जन्माचा वादा तु करशील का
दिल माझा कधी तु तोडणार नाय
साथ जन्माचा वादा तुटायचा नाय
आई शपथ सांगतय खोटं बोलत नाय
राणी शपथ खोटं बोलत नाय........
तुझी राणी मी होईन र
माझा राजा तु होशील काय
तुझ्या ईश्काच्या दर्याला
मी बोटीन फिरणार हाय
बायको मी तुझी होणार हाय
साथ जन्माची देणार हाय
हा.......
बायको मी तुझी होणार हाय
साथ जन्माची देणार हाय...
Bayko tu mazi hoshil ka song Credits -
- cast - Yogesh agravkar & shreya gharat
- Singer - Yogesh agravkar & juilee mhatre patil
- Music - sunil ( SA HERTZ )
- Lyrics - kartavya mokal
This song is sung by Yogesh Agravkar in 2021
- Recording - mauli recording studio pezari
- Dirctor - sagar yadav
- Drone - toto chavarkar
- Makeup - mrunali kamble