![]() |
हा इश्काचा रंग |
Ha Ishqacha Rang Song Lyrics -
हा इश्काचा रंग आहे कसा वेगळा
मी रे तुझा तु माझा आहे रे बोलना...२
हो...
वेडापिसा मी झालो राणी
तुझ्या रंगात आलो
चलते चलते मैं गिर ना जाऊ
मेरी जान संभालो.....२
आलो रे .. आलो रे.. आलो रे.. आलो
तुझ्या साठीच आलो...
चलते चलते गिर ना जाऊ
मेरी जान संभालो..२
तुझ्या प्रेमाचा सुटलाय वारा
मी सागर तु माझा किनारा...
अंगा अंगात उठतोय शहारा
मी आभाळ तु माझा तारा...२
वेडापिसा मी झालो राणी
तुझ्या रंगात आलो
चलते चलते मैं गिर ना जाऊ
मेरी जान संभालो....२
आले रे... आले रे ..आले रे .. आले
तुझ्या साठीच आले...२
आलो रे .. आलो रे.. आलो रे.. आलो
तुझ्या साठीच आलो
चलते चलते मैं गिर ना जाऊ
मेरी जान संभालो..२
हा इश्काचा रंग आहे कसा वेगळा
मी रे तुझा तु माझा आहे रे बोलना
हो...२
Ha Ishqacha Rang Song Credits -
- ● Music & Lyrics : Harsh Shinde.
- ● Singer - Nilesh Gaurkar & Ashita Kulkarni.
- ◆ Produced By - Aaditya Ramesh Kamodkar.
This song is sung by Nilesh Gaurkar in 2021
- ● Director : Sachin Banger & Pradip Pawar
- ● DOP - Aaditya Ramesh Kamodkar.
- ● Artist : Saurabh Khandekar , Krutika Raokhande, Pratik Khandekar, Vedangi Raokhande