![]() |
सेलिब्रेट करू व्हॅलेंटाईन |
Celebrate karu Valentine lyrics song
तुला न बघता झालो दिवाना
दुरू लव्ह झाले की काय गो मना
मना....मना...
आठवण सकाळी होती तुझिया
रातीला मला झोपच येईना
दुरू लव्ह झाली की काय गो मना
मना....मना...
चल दोघे होऊ sunshine
सेलिब्रेट करू व्हॅलेंटाईन....२
Valentine.... valentine....२
फ्रेंडशिप तुझ्याशी मला करायची होती
FB insta वर तु भेटत नव्हती
नंबर हवा होता मला तुझा ना
खूप सारे झोल झाले त्याला घेताना
नाही राहवले आता माझे कोण
शेवटी मॅसेज केला Unknown म्हणून
Unknown म्हणून....Unknown म्हणून....
चल दोघे होऊ sunshine
सेलिब्रेट करू व्हॅलेंटाईन....२
Valentine.... valentine....२
पप्पांनची परी आणि मम्माची क्वीन
मी फ्लॉवर देऊन तुला प्रपोज करीन
तुझ्या कपाळी कुंकु मीच भरीन
फेरे घेऊन तुझा मी hubby बनिन
Chocolate boy तुझा मी teddy बनीन
Kiss krun तुला माझे मिठीत घेईन
मीच तुझा hubby राणी
प्रवीण प्रवीण.....प्रवीण प्रवीण...
चल दोघे होऊ sunshine
सेलिब्रेट करू व्हॅलेंटाईन....२
Valentine.... valentine....२
Celebrate karu Valentine song Credits
- Lyrics & Music Composer :- Pravin Zalte
- Singer :- Pravin Zalte
- Music arrange by :- Amol Kamble
This song is sung by Pravin Zalte in 2021
- Producer :- Saurabh Chewale & Pravin Zalte
- Director :- Akshay Umesh Jadhav
- Ass Director :- Nilesh Tavare
- DOP :- Nilesh Kawade, Umesh Sakat
- Makeup Artist :- Janvi Mhatre