Sujit-Viraj is the Pirtich Gaon Gav Romantic Marathi Song.
![]() |
पिरतीच माझं गाव |
Pirtich Gaon Gav song lyrics -
जळलं रे देवा पिरतीच माझं गाव
वादळ वाऱ्यामंधी जशी अडकली नाव
जळलं रे देवा पिरतीच माझं गाव
वादळ वाऱ्यामंधी जशी अडकली नाव
देवा धाव बिगी बिगी सांध काळजाचं घावर...
देवा धाव बिगी बिगी सांध काळजाचं घावर....
छिटुक नजरेनं तिची बिजली भरली
पिरमाची लागण जिव्हारी लागली
छिटुक नजरेनं तिची बिजली भरली
पिरमाची लागण जिव्हारी लागली
आग पेटली पावसात खेटली
एक जीव झालो सारी रात जागली
बेणं झालं जीन मोडला ह्यो डाव
चालायचं कस पुढं दिसना ह्या ठाव
देवा धाव बिगी बिगी सांध काळजाचं घावर
देवा धाव बिगी बिगी सांध काळजाचं घावर
जिंदगीची गोडी सख्या तुझ्यासंग
तळहाती इंद्र धनु सप्तरंग
Zindagi chi godi sakhya tuzya sang lyrics song -
जिंदगीची गोडी सख्या तुझ्यासंग
तळहाती इंद्र धनु सप्तरंगी
आता गाव सुटला काहूर उठला
आभाळीच्या पतंगाच दोर तुटलं
रातनीस आठवांचा होई शिडकाव
सुटताना गाव माझ्या मैतरला दावं
देवा धाव बिगी बिगी सांध काळजाचं घावर
देवा धाव बिगी बिगी सांध काळजाचं घावर
जिंदगीची गोडी सख्या तुझ्यासंग
तळहाती इंद्र धनु सप्तरंग २
आता गाव सुटला काहूर उठला
आभाळीच्या पतंगाच दोर तुटलं
Pirtich Gaon Gav Song Credits -
- Singers : Sonali Sonawane & Viraj Daki
- Lyrics & Music By: Sujit-Viraj
- Music Arranged By: Sujit-Viraj
This song is sung by Sonali Sonawane in 2021
- Recorded, Mix & Mastered By : Vishal Bhoir @PR Studio
- Flute By: Sagar Salunkhe
- Guitar By: Siddhant Jadhav
- Rhythm by: Raju Dhanawade
- Calligraphy: Pavan Lonkar