Type Here to Get Search Results !

Chandanya Punvecha Ratila | Chandanya Punvecha Ratila lyrics song

0
Presenting a new Marathi song Chandanya Punvecha Ratila song lyrics a heart Touching song By Raj Irmali and Sneha Mahadik , Chandanya Punvecha Ratila Latest Marathi Song lyrics By Raj Irmali.

Stay updated with latest Lyrics Songs from lyricsLoveStatus.com ❤️

Chandanya Punvecha Ratila
चांदण्या पूनवंच्या रातीला

Chandanya Punvecha Ratila lyrics song

टिकटॉक pubg सारखा
तुनी दिलात केलाय मला गो बॅन 
थोडीशी जागा दे दिलामदी lifetime 
बनून राहील तुझा मी फॅन 
जरा मिठीत घे माझ्या 
जवळ ये थोड मला तू समजुन घे ना ...२

चांदण्या पूनवेच्या रातीला
येशील का सांग माझ्या साथीला 
सोनेरी फुलेल्या थंडी मध्ये 
येऊन घेशील का मला मिठीला...

चांदण्या पूनवंच्या रातीला
येशील का माझ्या साथीला 
सोनेरी फुलेल्या थंडी मध्ये 
येऊन घेशील का मला मिठीला...
तुझे गोरे गोरे गाळ
दिसते बार्ब्री डॉल
एकदा हा मला बोल
जीव झाला बेहाल
तू ग माझी Sunshine
नाय देत मला तू लाईन
एवढा भाव नको खावु
नाय ते सोडून मी जाईन

तू बेहता समंदर
मैं बेहता हुआ नाला
मे काली हू रात 
तू है दिनं का उजाला
माझ्या आयुष्यात हाणून या पोरीला 
देवा लय मोठा मा वर उपकार केला
माझी Queen तु 
आयुष्याचा लास्ट सिन तू 
Heart वाली मला लाईक देना
जरा सुन तू शायर हु राज तेरा 
पोरी प्रेमाने मला होकार देना
चांदण्या पूनवंच्या रातीला
येशील का सांग माझ्या साथीला 
सोनेरी फुलेल्या थंडी मध्ये 
येऊन घेशील का मला मिठीला...२

तुझी प्रीत रे 
प्रेमात रे 
पागल दिवानी जैशी राजा तुझीच झाली रे...
चुकले कधी... प्रेमाच्या वाटेवरी
वाचन दे तू मला राजा सांभाळून घेशील रे...

व्हॅलेंटाईन तु माझा लाईफ लाईन तु
तू तुझी 
प्यारी वाली बायको करशील का
तुझ्या आईबाबांना जाऊनशी सांग 
तुमची लाडाची सुन मला करणार का

चांदण्या पूनवंच्या रातीला 
येईन मी तुझ्या साथीला 
सोनेरी फुलेल्या थंडी मध्ये 
येऊन घेईन मी तुला मिठीला...२


Hindavi Patil new Marathi Song

Chandanya Punvecha Ratila song Credits :

  • Singer - Raj Irmali , Sneha Mahadik
  • Songwriter - Raj Irmali 
  • Composer - Jitesh Navdekar 
  • Music Producer & Record - Akshay Patil ( Sai Ekveera Studio ) 

This song is sung by Raj Irmali in 2021 

  • Music Director & Arrangements - Deejay Ganesh Patil Panvel 
  • Programming & Music Arranger - Roshan Toskar
  • Vocal Recordist - Akshay Mhatre , Sagar Shinde 
  • Mix Master - Sunil Mhatre Ghansoli ( Anushka Record ) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या