Girlfriend Nastana lyrics song
सर आली पावसाची
आठवण आली तिची
सोसवेना आठवणींचा गारवा
भिजताना स्माईल तिची
रापचिक स्टाईल तिची
🥰परतुनी येशील का सांग ना🥰
जीव हा खुळ्यागत येड्यागत पळतोयापाहुनी फेस हा तुझातीळ हा क्युट तुझाम्युट मला करतोया❣️प्रिन्सेस मेरी जाणा❣️
मौसम हाय मस्ताना
गर्लफ्रेंड नसताना
ओ… ओ… ओ…
मौसम हाय मस्ताना
😍गर्लफ्रेंड नसताना😍
लेट झाल्यावरती रुसायची फुगायची
नाकावर राग असायचा
साँरी बोलो तरी पण
डेंजर ती भांडायची
👰क्युट सा रुबाब तिचा💕💕
रोज तिला देउनी
मिठीत घेउनी
राग तिचा घालवायचो ना
गेली कुठे ती परी
आज मला सोडूनी
💓याद तिची रोज येते ना...💗
मौसम हाय मस्ताना
गर्लफ्रेंड नसताना
ओ… ओ… ओ…
मौसम हाय मस्ताना
😍गर्लफ्रेंड नसताना 😍
तुला माझी फिकीर नाही
प्रेम माझ्यावर नाही
टाईमपास करतोय हे कळतय जगाला
उगाच तू फेकू नको
डोक्यात तू जाऊ नको
🥰बरबाद झाले तुझ्या लागून नादाला...🥰
डोक्यावर पडले होते
पडले होते प्रेमात तुझ्या
हजारो लफडी तुझी
आली ध्यानात माझ्या
हजारो लफडी तुझी
💝आली ध्यानात माझ्या💝
मौसम हाय मस्ताना
बाँयफ्रेंड नसताना
ओ… ओ… ओ…
मौसम हाय मस्ताना
🥰बाँयफ्रेंड नसताना🥰
आ… आ…...
बाबू शोना बोलयची लाडात झाली
माहीत नाय अशी कशी बदलून ती गेली
प्लानिग तिने लग्नाची आधीच होती केली
💖काळजावर वार करून गायब कुठे झाली💖
आग ये ना
तू परतुनी ये ना
रोमांटिक तू होना
😍करू प्यार ग पुन्हा...😍
मला न्हे ना
तुझ्या संगतीने ने ना
तू अंजली मी दिवाना
🥰लव कर ना तू मला🥰
मौसम हाय मस्ताना
गर्लफ्रेंड नसताना
ओ… ओ… ओ…
मौसम हाय मस्ताना
💓गर्लफ्रेंड नसताना💓
मौसम हाय मस्ताना
💝😍बायको असताना...😍💝
Girlfriend Nastana lyrics song Credits :
- Singers : Prashant Nakti & Sonali Sonawane
- Lyrics & Music Composition : Prashant Nakti
- Music Direction : Sanket Gurav
- Mix & Master : Sunil Mhatre
- Recorded by Kalpesh Bhopi
- Guest Vocals : Naiteek Kharas & Pranay Bansode
This song is sung by Prashant Nakti in 2021
- Starring : Bob (Bobby Hatnolkar) & Shraddha Pawar
- Creative Producer : Bobby Hatnolkar
- Director : Abhishek Koli
- DOP : Parag Sawant