Type Here to Get Search Results !

Love Shayari in Marathi - Marathi Love Status

1
Hello friends welcome to our new post, in this post you will get status on new love and status on romantic love and status on beautiful love. love shayari in marathi for girlfriend, Love Status In Marathi For Lovers, Love is something that if anyone gets it, they don't want anything more from the world. We have all heard millions of love stories, but when a person falls in love with someone, both of them start liking everything in the world. Friends, we have brought good thoughts on love, status on love and poetry on love and a collection of heart touching statuses on love, valentine day wishes marathi. Which you can put your dp on the internet on Facebook, WhatsApp and any social media site. And if you like our post, please share it with your friends.

मित्रानो, आपण जर heart touching status marathi, Marathi Love Status, love status for girlfriend, मराठी लव स्टेटस च्या शोधात असाल, तुम्ही कोणाच्या प्रेमाच्या बंधनात पडला असाल तर तुम्हाला या Website वर बरेच प्रेम संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. lyricsloveststus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Love शायरी, प्रेम SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

best marathi love status


प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं ...आणि एखाद्यादिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं...!!!दाबून जेवायचं, सगळ विसरून ....🥰❤️

मी Online नाही आहे....... 😁हा फ़क्त तुमच्या डोळ्यांचा भास आहे🥸

मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत पण हेच म्हणाले...... 😍च्या आयला " Competition" करायला आला कोणी तरी🥰

बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं स्वच्छ होतात.🤩 दात नाही..🤩

प्रेम हा असा सातवा सेन्स आहे 🥰 जो इतर सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो...😁
marathi love shayari for girlfriend


पुणेरी PJ चा कहर आहे रे बाबा…!!!! 🤩 हनी सिंग च्या मोठ्या भावाचं नाव काय..??😜 “ज्येष्ठ मध..” 👩‍❤️‍💋‍👨😍

तूच माझी कैंडी... 👩‍❤️‍💋‍👨 तूच माझी क्रश.. 😍 तूझा DP पाहून.. 😍 मी होतो ब्लश...

समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस, 😁 मग स्वप्नात कशी येतेस 😜मन मोकळ्या गप्पा मारायला ?

marathi love shayari for girlfriend

प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे 😍आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे..🥰

प्रत्येक भारतीयांकडे एवढे टॅलेंट आहे.... 😁 काही घेऊन-देऊन... भ्रष्टाचार नाहीसा करुन लावतील....😍

पिवळे पिवळे हरीण त्याचे वाकडे तिकडे पाय 😁तुझा एकही एसएमएस आला नाही. 🤪 मोबाईलचा बॅलन्स संपला की काय ?😂

प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत...👩‍❤️‍💋‍👨फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..!😁

तू मला आवडलीस, 🥳 तुझं प्रेम मला पटलं 🥰 अंग परवा चक्क मी 👩‍❤️‍💋‍👨ऐश्वर्याला नाही म्हटलं....😜

परीक्षा सोपी जावो अथवा अवघड.....😍!!! सर्वात जास्त आनंद परीक्षा संपल्यावर होतो...🤩

प्रेम तर दोघांचे ही आहे 😍 एकमेकांवर पण फरक फ़क्त एवढाच आहे...🤩 की माझ जरा जपून 👩‍❤️‍💋‍👨 तर तुझ थोड़ लपून आहे...

Marathi Love Status for girlfriend

तुझ्याशिवाय माझ्या मनात 👩‍❤️‍💋‍👨 कोणा मुलीचा विचार असणार नाही, 😤 तुझ्याशिवाय तसे मला 🥳 फुकटचे कोणी पोसणार नाही...

दुनियेने दिले खूप धोके 👩‍❤️‍💋‍👨😜 पण ठीक आहे It's Ok...

दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते.🥰 वाहन चालवतांना झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही.😍

मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे कि खुळे.....🥸😍 निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे....
Marathi Love Status for cute girl
तू मला दिसलीस की 😍 मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की 🥰 बजेट माझं गडगडतं..

जो पर्यंत PARLE‬ - G 😍बिस्किट असेल ‪‎खोक्यात‬....😅 तो पर्यंत ‪राणी‬ तूच 👩‍❤️‍💋‍👨 राहशील हृदयाच्या ‪‎ठोक्यात‬...🥰

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श 🥰 पण प्रपोज़ करायला तू 😁लावणार आहेस किती वर्ष ?👩‍❤️‍💋‍👨

तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा, 🥰 करून आटापिटा शोधिला तुझा थवा 💋 देवाला दिला रुपया सव्वा 😍आता तू मला भेटशीन कव्वा...

मला फार राग येतो जेव्हा कुणी माझ्या SMS चं उत्तर 'K ' असं देतं..... 🥰कारण मला Potassium बद्दल बोलण्याची मुळीच इच्छा नसते.😜

तुझं आणि माझं प्रेम दूरदर्शनासारखं आहे..🤩कधीही न बदलणारं, 🥰लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी 😍आपल्याच विश्वात रमणारं..

love status in marathi for girlfriend

मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत निदान ते 😅 switch off तरी करता येतात😜

मम्मीला कुणी समजवा यार .....!! 😍थंडित लाटणं खुप जोरात लागतं...😁

तुला जेव्हा मी पहिल्यांदा 🥳 उचलून घेतले,
तेव्हा मला कळालं की, 🥰 तुझ्या प्रेमापेक्षा तुझं वजन जरा जास्तच आहे...

अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील🥲 तर समजा सर्दी झाली...!🥳🤪

 मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा... वेलेंटाईन डे जवळ येतो आहे...🥰😅
love status in marathi for girlfriend

तुला हो म्हणायला 👩‍❤️‍💋‍👨 मी कधीची आहे रेडी,पण पायात ही अडकली 😍आहे करियरची बेडी..

आजकल प्रेम तुझं आधी 😚सारखं दिसत नाही...तुझी मिठीही तेवढी🫂 घट्टपणे बसत नाही ..😓

"जगाच्या दूर एका "प्रेम नगरीत" आपलं छोटस घर असावं आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..😂🤣

heart touching status marathi

तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही भेटली 💋 तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय...🥰👩‍❤️‍💋‍👨

GF ला कधी रडवू नकोस... कारण डोळे पुसणारे भरपूर जण असतात...अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली...!

अखंडीत लिहिले ❤️अनेक जणींना प्रेमपत्र 🥰प्रेम नाही जुळले तरी 😘 😍अक्षर मात्र सुधारले..

अग ऐक ना... 🥰पुन्हा एकदा प्रेमात 😜पडायचा विचार आहे....

मुंग्या लागतील इतकी 💋👩‍❤️‍💋‍👨गोड आहेस तू....

अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात...🤩

असे किती दिवस लपून स्टेटस🤩 आणि प्रोफाइल फोटो🫂 बघणार आहेस...🧐 भिडू दे ना डोळ्याला ला डोळा...🥸

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की.. 🤩जेवण चांगल असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो...


आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात...😅😂

जर तू मला A for attitude 😍दाखवला तर मी तुला B FOR 🥸भाव पण देणार नाही..

आपल्या दोघांमध्ये ही गॅप का, 🥳एकतो मी लावण्या तू रॅप का,😤 राहतो आहे तुझ्या हृदयात मी 👩‍❤️‍💋‍👨 शोधते आहेस गुगल मॅप का...🤳

आयुष्याच्या वाटेवर चालताना 😍 तुला अनेक काटे लागतील..👩‍❤️‍💋‍👨 पण तू घाबरू नकोस,रागवू नकोस, तू मला Call कर 🥰मी तुला चप्पल घेऊन देईल...😅
heart touching status for girlfriend

इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ नये... नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल...😜🤪

काकडी गार आहे ‪‎बिअरचा‬ बारआहे.........!आणि भाऊंच्या नादाला लागाल तर तिथेच स्वर्गाचं दार आहे...🥸😅

मुलांना अक्कल येण्याचे वय येते, 😜तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते.😁

heart touching status marathi

गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे😁 तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.😂

गरीबाला रोटी, 😍स्मार्टफोन वाल्यांना चार्जर🔌 देणं मोठं पुण्यांच काम...🤩

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात 😍 पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा....... 🥳कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते😁

चला मतदानामुळे हे तर कळाले कि गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ वर्षाच्या झाल्या ते ..😅

चार शब्द कधी बोलत नाहीस एक कटाक्ष तरी टाकत जा, काॅल कधी करत नाहीस 💋मिस काॅल तरी करत जा...

जगात फक्त दोनच गोष्टी प्रसिद्ध आहेत😍 एक म्हणजे माझी Style आणि ते बघुन माझी पिल्लु देते ती smile...🤩😂

premache status marathi

जडावलेल्या पापण्या 😅मिटायला तयार होत्या, तेव्हाच तुझ्या घोरण्याच्या 😁 सीमा पार होत होत्या...

जर तु माझ 'स्टेट्स' रोज बघत अशील तर तु माझी 'Friend' नाही 'Fan' झाली आहेस...🤩

जर तुम्हाला वाटत असेल कि नकळत तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर ... 😍तुम्ही त्या विशू चा विचार करा ज्याने संपदा च्या जागी हातावर सानपाडा लिहिलेल🥸

ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो, अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.😂

ती बोलत होती ‪‎Friend‬ बनायचं आहे... 🥰मी बोललो ‪Friend_list‬ तर ‪fullll‬ 😍 झाली आहे ‪Girlfrnd‬ होनार असलीस तर 👩‍❤️‍💋‍👨 सांग कुठे तरी ‪Adjust‬ करतो...

तुझं हसणं आणि माझं फ़सणं, 💋 दोन्ही एकाचवेळी घडलं... 👩‍❤️‍💋‍👨नकळत माझं मन, 🤩तुझ्या प्रेमात पडलं....

तुझी बानधिलकी जरी 🥰 BCOM ला असली तरी ‪‎तुझा मितवा Diploma ला आहे...😍

love shayari in marathi for girlfriend

तू जर मला क्षणाक्षणाला 😍 आठवली नसती तर खरचं मी दुसरी पटवली असती...🥰

देवा आज भाऊबीज 🥰 मला काही नको फक्त माझ्या बहिणीला चांगली 👩‍❤️‍💋‍👨 वहिनी भेटु दे बस..😜

तू निखळ हसायचीस तेव्हा, 👩‍❤️‍💋‍👨 मनात रिमझिम बरसात व्हायची.😍 तुझी निरागस बडबड कधी, 👩‍❤️‍💋‍👨चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची...💋

नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल🥰 तर लोक Game खेळायला सुरवात करतात...🥳
marathi shayari for cute girl

प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो. 🤩😜 

प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. 😍 आणि आयुष्यभर निभवायचे असते.. 🥸 सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते...👩‍❤️‍💋‍👨

heart touching love quotes in marathi

प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का.....🥰

बघ तुला अजूनही राहवत नाही आहे 🤩 माझं ‪‎स्टेटस‬ पाहिल्यावाचुन 👩‍❤️‍💋‍👨 मी काय म्हणतो मग 😍 बोलूनच टाक ना मनातलं एकदा....🥰

बावळट तर तो असतो...👩‍❤️‍💋‍👨 पाठलाग स्कुटीचा करायचा असतो, तरी ZMR बाईकसाठी घरगुती उपोषण करत🥰 असतो...

बोलत नाहीस पण हसतेस 😍 मी बघितले की लाजतेस😍नक्की प्रेम करतेस ?🥸का मला उगीचच कोड्यात असे टाकतेस..🥰


सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. 😍य़ेतो म्हणतात पण येत नाहीत...😅

मानलं की तू "राणी" आहेस...😜 पण या गोष्टीत तोपर्यंत 😅दम नाही जोपर्यंत तुझा "राजा" मी नाही...😍

माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात...👩‍❤️‍💋‍👨 मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते.....🤩

मी‬ तर तुला ‪चंद्र‬ पण ‪म्हणु‬ शकतो गं..👩‍❤️‍💋‍👨 ‪‎पण‬ काय ‪‎करणार‬..🥰 ‪लोक‬ तुझ्याकडे ‪‎रात्रभर‬ बघतील, 👩‍❤️‍💋‍👨 ‪आणि‬ ते मला ‪‎आवडनार‬ नाय...

सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड करायचं नाय 😁मी तर जळऊन टाकतो बुवा😜

हो म्हणणाऱ्या खूप झाल्या 😍 आता कुणीतरी अहो म्हणणारी पाहिजे... 😅

Bayko Status In marathi


आपल्या प्रेमकथेची सुरुवात 😍 गोड बोलण्याने झाली आणि 😂 आपल्या प्रेमकथेचा शेवट 🥰😅मटार सोलण्याने...😜

प्रेयसी जेव्हा बायको बनते 😁 तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते....😍

वाट पाहीन..🥰पण तुलाच घेउन जाईन...😍

मी प्रेमात कधीच पडणार नव्हतो 🤩 पण काय करू ?तू आहेच तेवढी सुंदर...😍

माझ्या नावाची हळद काय 👩‍❤️‍💋‍👨 आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच..😍

माझ्यासाठी तूच माझी परी 🤩आणि तुला नेणार पण मीच घरी..🥰

बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते.....🤩प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही🤩

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.