Type Here to Get Search Results !

Happy birthday wishes in Marathi | Happy Birthday status 2021

0
Hello friends and welcome to our website. If you wish me a happy birthday in Marathi,Wishing Happy Birthday in Marathi, Happy Birthday Wish Marathi, Happy Birthday Status In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi, If you are looking for a relationship then you have come to the right place. We have a collection of great new and high quality Marathi WhatsApp statuses and much more for you. Hope you like it, we want you WhatsApp messages We have also collected WhatsApp messages for you. Which you can share with your friends in a very simple way.

A birthday is a special occasion in your life and every month throughout the year is the birthday of any of your loved ones, so you need this happy birthday. We make our loved ones special by sending happy birthday to them. In today's post we are bringing a collection of birthday shayari, birthday sms, birthday quotes and happy birthday, funny birthday wishes.In this
Birthday wish For Best Friend forever Marathi, Happy Birthday Wishes in Marathi Images, Happy Birthday Wishes in Marathi for Brother Etc. are included
Happy birthday

Happy Birthday Wishes in Marathi for Brother


आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🥳

जल्लोष आहे गावाचा… 
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… 
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂

केला तो #नाद झाली ती #हवा
कडक रे #भावा तुच आहे #छावा
भावाची #हवा..आता तर #DJ च #लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणिचढाला #OutOff@ मारनारे 150 CC ची #Bike@ 150 च्या #Speed@ ने पळवनारे आमचे लाडके….#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. #हॅपी बर्थडे #इतर शुभेच्छा …वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….🥳🎂

Funny happy birthday
Happy birthday funny wishes msg

😇भाऊंबद्दल काय 😍बोलायचं ….इ.स ..*१९९६* साली 🤗भाऊंचा *जन्म* 🔥झाला……. 🍫आणि *मुलींच*😂 नशीबच उजळलं…😘 लहानपणापासून *जिद्द*😅 आणि *चिकाटी*…..✌️साधी राहणी *उच्च विचार*😇 # सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना *impress*😂 करणारे.. आपल्या *😊cute smile* ने# हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… *...... गावचे* चॉकलेट बॉय… *#मनानं दिलदार..#* बोलणं *दमदार..#* आणि वागणं जबाबदार..# आमचे मित्र *राज* यांस वाढदिवसाच्य भर चौकात *झिंगझिंग झिंगाट* गाणं वाजवून नाचत गाजत *शुभेच्छा*

😅प्रत्येकाच्या जीवनात काही खास ✌️मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा🔥🔥 .. अशा जिवाभावाच्या😇 मित्राला वाढदिवसाच्या🍺 मनापसून शुभेचछा….🍫🎂HAPPY BIRTHDAY SAT BHAVA😊😇🤗

Happy birthday bhai
Happy Birthday Wishes for Brother


दिसायला एखाद्या #हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
बादशहा या नावाने प्रसिद्द असलेले
 आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे मित्र
बादशाह भाई तुला
आज वाढदिवसनिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ! 🎂💐
आपलं पुढील आयुष्य निरोगी भरभराटीचे जावो
हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..🚩🚩

Wishing Happy Birthday in Marathi
Birthday wish For Best Friend forever Marathi

"नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!.....🥳🎂

 आ ज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्या ज्या ज्या अपेक्षितल्या, त्या त्या पूर्ण होवोत इच्छा भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा...❣️🥳

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे.... यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा....🎂💝

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!💕🎂

Happy birthday mother msg


माझी प्रेमळ सासू😘
सासू माझी भासे मला , माझ्या आई सारखी 
कधी केला ना दुरावा , देते मायेची सावली .. ❤️
करी सर्वांचा विचार , गुण आहेत महान
कधी चूक झाली काही , तरी घेतले समजून .. 😍
भाग्य लागते भेटाया , आज सासू तुम्हासारखी , जन्मोजन्मी होईन मी , सून तुमच्या घरची ... 
आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! ❤️
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ..🎂

 तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं 
कधीच नाही शक्य...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

birthday quotes
Happy Birthday Quotes

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयाच्या कप्प्यात सतत तेवत राहो...
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎂❤️

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘🎂

Happy Birthday Status for father
Happy Birthday Wishes For Father in Marathi


तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…❤️

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता,😘

Happy birthday Status for Girlfriend


दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी 
अशीच आयुष्यभर साथ 
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...🎂

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…❤️

Happy Birthday Wishes For wife in Marathi


नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !🎂

Happy birthday wife status
Happy Birthday Status for Wife

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस...
बायको तुला
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !🎂

🎂प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा...!🎂

🎂तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !🎂🎂🎂🎂

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की 
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे....
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂

Wife birthday wishes
Happy birthday wishes for Bayko


माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण 
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💝😍

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! ❤️🎂

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली 
शुभेच्छांची भरती...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
 

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...😘❤️

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂💕

Happy Birthday Status In Marathi


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.. 💝🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..😘🎂

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये 
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 💕😘
 
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मात देखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!🎂🥳
वाढदिवसा चे संदेश
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी.... कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.... तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे.... तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.... 🥳तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा😘🎂

सरलेल्या वर्षातील दुख, अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🥳

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!💕
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!😘🎂

Happy birthday love ststus
Wishing Happy Birthday in Marathi

हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...😘🎂

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…😘🎂

 
Note: आपल्या जवळ आणखी वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता वाढदिवसा चे जोक्स असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 

आम्हाला आशा आहे की Happy Birthday Wishes in Marathi तुम्हाला आवडले असतील…. जर खरच आवडले असतील तर मग तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....❤️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या