Type Here to Get Search Results !

Love Status In Marathi For Lovers

0

Hello friends welcome to our new post, in this post you will get status on new love and status on romantic love and status on beautiful love. Love Status In Marathi For Lovers, Love is something that if anyone gets it, they don't want anything more from the world. We have all heard millions of love stories, but when a person falls in love with someone, both of them start liking everything in the world. Friends, we have brought good thoughts on love, status on love and poetry on love and a collection of heart touching statuses on love, valentine day wishes marathi. Which you can put your dp on the internet on Facebook, WhatsApp and any social media site. And if you like our post, please share it with your friends.

मित्रानो, आपण जर Love Shayari Marathi, Marathi Love Status, love status for girlfriend, मराठी लव स्टेटस च्या शोधात असाल, तुम्ही कोणाच्या प्रेमाच्या बंधनात पडला असाल तर तुम्हाला या Website वर बरेच प्रेम संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. lyricsloveststus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Love शायरी, प्रेम SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Heart Touching Love Quotes In Marathi

" लोक नेहमी म्हणतात की जगलो तर पुन्हा भेटू....पण... तुला भेटल्या पासून मला सारखे अस वाटत आहे की तुला भेटत राहिले तरच मी जगणार..."❣️


💖तुझ्या तळहातावरल्या रेषा तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी🥰 जेव्हा तू माझा हात हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..😍


तुला राणी करीन,👩‍❤️‍💋‍👨 तुला खुशीत ठेवीन सांग हात माझा धरशिल का, 🥰 फिदा झालो तुझ्यावर मी, 🫂 तुझा दिल ❤️ मला देशील का.


तुझ्यासाठी 'जीव' देणारे तुला खूप भेटतील....❤️ पण माझ्या सारखा जीव' 🥰 लावणारा एक पण नाही मिळणार..😍


तू माझी त्या दिवशी तु फक्त माझी💓 आणि माझी झाली होतीस कमरेला माझ्या हात घालून जेंव्हा तू घट्ट 🫂 बिलगली होतीस 👩‍❤️‍💋‍👨

Images For Love Marathi Quotes

मराठी प्रेम संदेश



असं वाटत आज तिने सांगाव या वेड्या जीवाला कि, जे आहे तुझ्या मनात ते आलाय रे माझ्या ध्यानात..❤️


प्रेम असं द्यावं....🥰 की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी ! मैत्री अशी असावी.... की स्वार्थाचं भानं नसावं !!🥰 आयुष्य असं जगावं....की मृत्यूनेही म्हणावं ?😅🤩 जग अजून, मी येईन नंतर !!!


पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत ...😓😘


आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे..💖 चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे.. पण..?💕 तु दिलेले प्रेम नेहमी जपुन ठेवील.. एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे..💖


आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती,❣️तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन ती निजली होती..💌

आज वारा वाहतोय त्या माळरोपाच्या लयीत, आणि आता तुझंच नाव येतय माझ्या प्रत्येक नव्या ओळीत...😍


आजकाल नाही ठाऊक गुंतलय कुठे मन... एरव्ही निरव संथ पाण्यावर उठले कसले तरंग...💝


आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारीव्यक्ती भेटायला नशीबच लागत... नाहीतर फक्त "प्रेम" करणारे ढिगाने पडलेत....🥰😜

Marathi Love Status For Girlfriend

आयुष्यभर साथ देणारी,❤️ माझी सावली आहेस तु, 🥰 माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे स्वप्न आहेस तु 💓 हाथ जोडून जे देवाकडे 🙏 मागीतलं होतं 🥰 ते मागणं आहेस तु


एक थेंब अळवावरचा मोत्याचं रूप घेऊन मिरवतो. एक थेंब तुझ्या ओठावरचा माझं जग मोत्यांनी सजवतो..❣️


एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.❤️ Happy Valentines Day बायको 😍

Navra bayko marathi status


एकमेकांना भेटण्यासाठी दोघांच आतुरलेलं मन हृदयात साठलेले असतात आयुष्यातले असे अनेक क्षण..


ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.❤️


कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना... तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला.😍


कुंपनाच्या बंधनाचे जाळे असे असो कि, फक्त तुझ्याच प्रेमाची सावली मला जन्मोजन्मी मिळो..💖


कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.💝

Marathi Love Status for Whatsapp

घेता जवळी तू मला पारिजात बरसत राहतो, हळव्या क्षणाच्या कळ्या देहावर फुलवत राहतो..💕


चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील तो प्रेमाचा पारवा.. ह्या नशिल्या संध्याकाळी, हात तुझा हाती हवा...👏❣️


झुरलीस जरी माझ्यासाठी, मलाच सांगायला राहिलीस तू मी मात्र समजलो कि, तुझ्याच नादात वाहिलीस तू..💓


डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण😍

Girlfriend status 2021


तु आलिस आणि भाव स्पर्श बोलके झाले तु गेल्यावर मात्र शब्दही मुके झाले..❤️


तु ‪‎प्रेम‬ कुणावरही कर, पण ‪‎चर्चा‬ तर ‪‎आपल्याच‬ ‎लफड्याची‬ होणार ! 


अधुरा राहतो तो श्वास... 😘 अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी...


तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना आंधळ करून जात असतं💝 तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस... याची जाणीव करून देतं असतं ..!!🥰


तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे..🫂 शेवटच्या क्षणा पर्यंत....मी फक्त तुझीच आहे.😍


तुझ्याविना मी कधी नसतोच, आठवणीचे ओंजळ घेऊन एकांतातही तू असतोच.. तुला पाहत असताना मी सगळं विसरून जातो तुझ्या प्रत्येक श्वासात मी स्वता हरवून जातो..🥰


तुला पाहून मन माझं गगन झुल्यात झुलतं कारण आख्ख आसमंत तेव्हा तुझ्या नयनात फुलत..


तू आहेस म्हणून मी आहे तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण आहे 💝तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच शेवट आहे🥰

Love Quotes in marathi लव कोट्स मराठी 

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे .... अग वेडे कस सांगू ,...तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !


दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडत, 💖 तसचं काही पाउल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत... 💝


नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..!!❤️ 👩‍❤️‍💋‍👨

 

प्रेम केले मनापासुन पण कधीच तिला ते समजले नाही ❤️ सुखी ठेव देवा तु तिला तिचे दुःख पण मला पाहवत नाही👩‍❤️‍💋‍👨


प्रेम माझं तुझ्यावरच कोणत्याच ❤️ शब्दात मावणार नाही, तुला मिठीत घेताच कळतं आता 😘 त्याचीही गरज भासणार नाही...


प्रेम म्हटलं कि भेटण आलं.. एकमेकांना खेटण आलं.. 💖😍 समुद्रकिनारी तासनतास हरवून स्वतःला.. एकमेकांत शोधण आलं..❤️👩‍❤️‍💋‍👨


प्रेम म्हणजे ..., नजरेतुन हृदयापर्यंतचा ..., एक गोड प्रवास ...👩‍❤️‍💋‍👨 प्रेम म्हणजे ..., दोन जीव ..., दोन ,हृदय ❣️ पण ..., एकच श्वास ...👩‍❤️‍💋‍👨

Heart Touching Love Quotes


प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं 😘 हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !!!!!❤️


प्रेम म्हणजे ज्योत असतं , दुसऱ्यांसाठी जळत राहयचं असतं .😍 प्रेम म्हणजे एक नात असतं , प्रत्येकाने ते निभवायचं असतं .💖


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.🥰


प्रेम म्हणजे फुल असतं , सुगंध देऊन सुकायच असतं .👩‍❤️‍💋‍👨 प्रेम म्हणजे झाड असतं , सावली देऊन जगायचं असतं . .❣️


प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.❣️🥰

 


प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!❣️ ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल. . .!!👩‍❤️‍💋‍👨😘


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,💖 पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.😍


बेधुंद तू मी जरा गुलाबी क्षणाचा इशारा 👩‍❤️‍💋‍👨 मिठीतच येऊन माझ्या फुलतो प्रेमाचा पिसारा..❤️

Love Status for girlfriend marathi / लव स्टेटस गर्लफ्रेंड साठी

मनाच्या वहीत जपलयं, तुझ्या प्रेमाचं एक पान.. 😍🥰 निर्मळ प्रेम माझं डोळ्यातून तू जाण...


माझ्या मनाचा तुझ्या मनाला रस्ता आज कळू दे.. तुझं मन माझ्या मनाकडे हळूच आज वळू दे..🥰😘


रात्री शीतल चांदणे आकाशात मी पहिले त्या आकाशात रात्रभर मी तुलाच पहिले ❤️ आज तुझं प्रेम मला लाभले आणि माझे स्वप्न साकार झाले😍🥰

वाटत होते असेच मी तुला ऐकत राहावे,😍 तुझ्या शब्दातून काही शब्द वेचावे...


विखुरलय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटावरती.. लहरू दे नौका तुझ्याही भावनांची, 👩‍❤️‍💋‍👨 स्वैर, उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती..💝

Best love status in marathi

शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं.. धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून ओळखाव तुझं माझं प्रेम..😍❣️


संगीत जुनचं आहे सूर नव्याने जुळतायत.. मन हि काहीस जुनच तेही नवी तार छेडतायत...🥰


सहवासाची संगत तू..... आयुष्याची दोरी तू...... काय सांगू तुला मनात फक्त तू..💝👩‍❤️‍💋‍👨

स्वप्नातील घरटयात माझ्या तूच माझी रुख्मीनी असेल भले हजारो रिक्वेस्ट येऊ देत ... हृद्यायाला फक्त तूच accept असेल.....👩‍❤️‍💋‍👨🥰


हळूहळू हवेतला गारवा वाढतोय नव्या जोमाने, अन त्याच्या प्रेमाचा गोडवा सुद्धा बहरतोय पुन्हा नव्याने...❣️💋


हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कशाचीच नसेल...अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर असेल..


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले लग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेले आनंदाने नांदो संसार तुमचा ....💝❣️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या