Presenting the video lyrics of our new song " Aai Navlai Tu Dhavun Ye Song Lyrics " presented by Dhruv Music. and well known singer "Mahesh Dongarkar" has sung this Aai Navlai Tu Dhavun Ye Song In Marathi.
![]() |
आई नवलाई तु धाऊन ये |
Aai Navlai Tu Dhavun Ye Song Lyrics
रुप तुझे...
पाहून हे...
मोहून गेले...
मन माझे हे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
तुझ्या माये मुळे...
तुझ्या प्रेमा मुळे...
दिस सोन्याचे...
ठींगिनी गावाला
आई आधार तुझा...
लागे आमुचे हे...
लेकर सारी...
तुझी आम्ही...
चरणी तुझ्या...
लिन होऊदे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
सुख दुःखात...
साऱ्या संकटात...
तुझी साथ हवी...
मनो भावाने...
सेवा करितो तुझी...
हात ठेव शिरी...
गातो महेश...
गीत तुझे...
चूक भूल सारी..
पदरात घे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
रुप तुझे...
पाहून हे...
मोहून गेले...
मन माझे हे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
आई नवलाई तु धाऊन ये...
मजला दर्शन दे...
Aai Navalai Devi Song Credits -
- Singer : Mahesh Dongarkar