Presenting the video lyrics of our new song "Tujha Abola Song Lyrics" presented by Krunal Music. and well known singer "Asit Sakpal, Monal Kadlak" has sung this Tujha Abola Song In Marathi
![]() |
तुझा अबोला गोड हा |
Tujha Abola Lyrics Song -
घे समजुनी आज मला साजणारे...
मी तुझ्यावरी लढीवालं रुसले रे..
नाते असे हे तुझे नि माझे
बंध नव्याने ते जुळले
जरी दिसे हा रुसवा मनाचा
तरी नसे हा दुरावा
पाहता तुला हा वाटे मला हा
तुझा अबोला... गोड हा....
पाहता तुला हा वाटे मला हा
तुझा अबोला... गोड हा....
जरी तुझा माझा दिसे असा हा रुसवा
तरी आज येई या प्रेमाला मोह नवा...
तुझ्या विना राहवेना चोरून तुला पाहताना
ओढ ही लागे मना....
पाहता तुला हा वाटे मला हा
तुझा अबोला... गोड हा....
नको ना... असा दूर तु राहू
नको ना...अनोळखी तु होऊ
सोडून तुझा सारा अबोला
येशील का सांग ना...
Tujha Abola Song Credits -
- Lyrics/ Composer- Sagar Gosavi
- Singer : Asit Sakpal, Monal Kadlak
- Music Arranger : Rupesh Khandar
- Music Director : Pratik Wagh
This song is sung by Asit Sakpal in 2021
- Recording Studio - Myra Studio, Ulhasnagar
- Recording Engineer - Rupesh Khandar
- Mixing Mastering - Pratik Wagh