Type Here to Get Search Results !

Gadi Ghungrachi Vaat Dongarachi Lyrics Song - Aai Ekvira Lyrics Song 2021

0
Presenting the video lyrics of our new song "Gadi Ghungrachi Vaat Dongarachi Ya Go Lonavale Ghatachi Song Lyrics" and well known singer "Dinesh Boste Aaditi Patane" has sung this Gadi Ghungrachi Vaat Dongarachi Aai Ekveera Song In Marathi.

Gadi Ghungrachi Vaat Dongarachi Lyrics Song
गाडी घुंगराची वाट डोंगराची

Gadi Ghungrachi Vaat Dongarachi Lyrics Song

गाडी घुंगराची वाट डोंगराची 
या गो लोणावळे घाटाची...
गाडी घुंगराची वाट डोंगराची 
या गो लोणावळे घाटाची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
 

कारले डोंगरान सुगंध सुटला
सोन चाफ्याचा वास घुम घुमला...
सोन चाफ्याचा वास घुम घुमला...
सोन चाफ्याचा वास घुम घुमला...
पालखी कारले डोंगरावरी
माझ्या आईच्या गो दरबारी...
माझ्या आईच्या गो दरबारी...
माझ्या आईच्या गो दरबारी...
आगरी कोळ्यांच्या माय माऊलीची
कीर्ती दिसे नावाची...

गाडी घुंगराची वाट डोंगराची 
या गो लोणावळे घाटाची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...


मान दिला गो दर वरसाचा
कोंबरा आणीला गो नवसाचा...
कोंबरा आणीला गो नवसाचा...
कोंबरा आणीला गो नवसाचा...
माऊले आरतीच्या येळेला
भगत घुमू लागला देवळाला...
भगत घुमू लागला देवळाला...
भगत घुमू लागला देवळाला...
मंगळवारचे दिसाला ओढ
लागे तुझ्या भेटीची...

गाडी घुंगराची वाट डोंगराची 
या गो लोणावळे घाटाची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...

आगरी कोळ्यांना साथ कोणाची
माझ्या एकविरा आईची...
माझ्या एकविरा आईची...
माझ्या एकविरा आईची...
भक्त आले तुझे दाराशी
नाव घेतात तुझी मुखाशी...
नाव घेतात तुझी मुखाशी...
नाव घेतात तुझी मुखाशी...
आदिती पाटणे भक्त बोली
महिमा गाते आईची...


गाडी घुंगराची वाट डोंगराची 
या गो लोणावळे घाटाची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...

गाडी घुंगराची वाट डोंगराची 
या गो लोणावळे घाटाची...
गाडी घुंगराची वाट डोंगराची 
या गो लोणावळे घाटाची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...
या गो लोणावळे घाटाची
न वाट माझ्या एकविरा आईची...



Gadi Ghungrachi Vaat Dongarachi Song Credits -

  • Singer : Dinesh Boste Aaditi Patane
  • Music : Dj Satish Recording Studio Sapad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या