Type Here to Get Search Results !

Gulabi Sapan Lyrics Song - Gulabi Sapan Vishnu Priya Song 2021

0
Presenting the video lyrics of our new song "Gulabi Sapan Padaty Marathi Song Lyrics" presented by VN Music. Casting Vishnu Priya & Sai Patil. Gulabi Sapan Song lyrics Music Ashish Vijay. Lyrics have been provided by "Rahul Kale" and well known singer "Vijay Bhate and Preeti Joshi" has sung this Gulabi Sapan Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Vishnu Priya Marathi Song Lyrics Your support and blessings will always be with you.

Gulabi Sapan Lyrics Song
गुलाबी सपान पडतय

Gulabi Sapan Lyrics Song

मन उडतय भिर भिरतय
तुझ्या पिरमा संग...
तु नभातला चांद जसा
तुझा ग हा रंग...

एक नाव तुझ काळजात कोरलय
साऱ्या जन्माला अस तु ग धरलय
ऊर उधानल सार गमावल
आज का...

गुलाबी सपान पडतय
डोळ्या मंदी रूप सजतय...

गुलाबी सपान पडतय
तुझ्यासाठी रात जागतय...

गुलाबी सपान पडतय
डोळ्या मंदी रूप सजतय...

हा तुझा चेहरा नेहमी
काळजात जपला
पाहता मला तुझा
का जीव बावरला
साज हा नभा तूनी
रे लाज ही नवी रे...
मीच माझी आता सांग का...
ना राहिले...

एक नाव तुझ काळजात कोरलय
साऱ्या जन्माला अस तु ग धरलय
ऊर उधानल सार गमावल
आज का...

गुलाबी सपान पडतय
डोळ्या मंदी रूप सजतय...

गुलाबी सपान पडतय
तुझ्यासाठी रात जागतय...

गुलाबी सपान पडतय
डोळ्या मंदी रूप सजतय...

मी अधीर का अशी रे
आजकाल असते
रात दीन एक झाले का 
हे ना उमजे...
तु हवा तु गार वारे
गंध बावरा रे...
वाहते तुझ्या कडे का अशी...
मी वाहते...

एक नाव तुझ काळजात कोरलय
साऱ्या जन्माला अस तु ग धरलय
ऊर उधानल सार गमावल
आज का...

गुलाबी सपान पडतय
डोळ्या मंदी रूप सजतय...

गुलाबी सपान पडतय
तुझ्यासाठी रात जागतय...

गुलाबी सपान पडतय
डोळ्या मंदी रूप सजतय...


Gulabi Sapan Song Credits - 

  • Singer - Vijay Bhate and Preeti Joshi
  • Lyrics - Rahul Kale
  • Music - Ashish Vijay
  • Mixed & Mastered - Deep C

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या