Type Here to Get Search Results !

Ago Sushma Lyrics Song | Marathi latest Song | अगो सुष्मा Lyrics Love Status

1
Presenting the video lyrics of our new song "Ago Sushma Lyrics Song" presented by Akshay S Mhatre. अगो सुष्मा तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा Lyrics Song Music Daya Naik Lyrics have been provided by "Daya Naik" Cast this song Sammy kalan, Shraddha Hande & Akshay S Mhatre. and well known singer "Akshay Santosh Mhatre" has sung this Ago Sushma Tuzya Dolya la Shobhtoy Chashma Lyrics Song In Marathi. We will always try to give you the Best Out Of Best Quality. Ago Sushma Marathi Song Lyrics Your support and blessings will always be with you.

Ago Sushma Marathi Song
अगो सुष्मा Marathi Song

Ago Sushma Lyrics Song In Marathi


अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...
अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...

दिसतेय नटी वानी
ऐसी सिनेमावाली
मधुबाला मधुरी करिष्मा 
दिसतेय नटी वानी
ऐसी सिनेमावाली
मधुबाला मधुरी करिष्मा 

अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...
अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...

भुरू भूरू केस तुझे...
ओठ लाल लाल गो...
गोरे गोरे गालावर...
झुमक्याची माळ गो...
डाळिंबी गुलाबी ओठ तुझे लाल गो...
तुरुतुरु नागमोडी तुझी ही चाल गो...
सांग भेटशील कव्हा...
मिठीत घेशील कव्हा...
सांग देशील कव्हा मला चुम्हा...
सांग भेटशील कव्हा...
मिठीत घेशील कव्हा...
सांग देशील कव्हा मला चुम्हा...

अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...
अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...

डोळ नको वासू नको अंगावर धावू गो...
तुझे साठी नको मला झुरायला लावू गो...
हे म्हणणं आहे.. तुझे बी बहाणे नको सांगू गो..
तू माझी मैना, मी तुझा राघू गो...
जन्मोजन्मी चा गो...
तुझा माझा प्यार ह्यो...
तू राधा मी तुझा गो किसना...
जन्मोजन्मी चा गो...
तुझा माझा प्यार ह्यो...
तू राधा मी तुझा गो किसना...

अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...
अगो सुष्मा...
तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा...




Ago Sushma Marathi Song Credit

  • Singer:- Akshay Santosh Mhatre
  • Lyrics & Music :- Daya Naik 
  • Music Director :- Akshay S Mhatre (ASM Recording Studio_Badlapur)
  • Lable:- ASM Records

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.