![]() |
जिथे तु भेटायची मला |
Jithe Tu Bhetaychi Mala Song Lyrics
जिथे तु भेटायची मला
तिथे रोज जातो मी...
हा......
जिथे तु भेटायची मला
तिथे रोज जातो मी...
जिथे तु भेटायची मला
तिथे रोज जातो मी...
भेटणार नाहीस तरी...
तुझी वाट पाहतो मी...
Your my डेस्टिनी... your my चांदनी
Your my जिंदगी... your my आशिकी
Your my डेस्टिनी... your my चांदनी...
Your my जिंदगी... your my आशिकी...
डोळे जरी होते माझे तरी
स्वप्न तुझे होते...
डोळे जरी होते माझे तरी
स्वप्न तुझे होते...
गहीवरल्या श्वासांना
किती सांगायचे होते...
गहीवरल्या श्वासांना
किती सांगायचे होते...
Your my डेस्टिनी... your my चांदनी...
Your my जिंदगी... your my आशिकी...
Your my डेस्टिनी... your my चांदनी...
Your my जिंदगी... your my आशिकी...
निशब्द होत्या साऱ्या भावना
नव्हतो बोलणार काही...
निशब्द होत्या साऱ्या भावना
नव्हतो बोलणार काही...
चुकूनी.. गीत तुझे ओठी आले
नकळत.. हे डोळे भिजूनी गेले...
Your my डेस्टिनी... your my चांदनी...
Your my जिंदगी... your my आशिकी...
Your my डेस्टिनी... your my चांदनी...
Your my जिंदगी... your my आशिकी...
जिथे तु भेटायची मला
तिथे रोज जातो मी
भेटणार नाहीस तरी...
Jithe Tu Bhetaychi Mala Song Credits -
- Singer : Abhay Jodhpurkar
- Music Arranger : Abhishek kathe
- Music : Deepak Pawar
- Lyrics : Balasaheb Shinde
- Mixing & Mastering Rushikesh Dharmadhikari