Type Here to Get Search Results !

Tuch Maza Crush Song Lyrics - Crush Hindavi Patil Song

0
Presenting a new Tuch Maza Crush Song Lyrics is Tuch Maza Crush Song Lyrics. Directed by Amol Bhimrao Nikam. Crush Hindavi Satkar Patil Song in Marathi Singer Swapnil Salve & Vaishnavi Adode. तुच माझा क्रश song Lyrics Romantic Song is Lyrics Swapnil Salve.

Crush Hindavi Patil Song
तुच माझा क्रश

Tuch Maza Crush Song Lyrics -

रोज रोज पाहतो तुला
भेटावेसे वाटे मला
दिलवाली फिलिंग माझी
समजुन तु घेशील केव्हा...

तुझ्या मागे मागे धावतो मी
स्वप्न माझी जागतो मी
गालावरचा डिंपल तिच्या
क्यूट दिसतो...

तुला पाहून करतो ब्लश यारा...
तुच माझा क्रश...
तुला पाहून करतो ब्लश यारा...
तुच माझा क्रश...

गर्लफ्रेंड तु माझी होना
बॉयफ्रेंड मी तुझा दिवाना
काळजाच्या ठोक्यातली
लाईफ लाईन मेरी तु हैं ना...

येता जाता तुला पाहते मी
गोड गाली लाजते मी
माझे प्रेम तुला कधीही
कळलेच नाही रे...

तुला पाहून करते ब्लश यारा...
तुच माझा क्रश...
तुला पाहून करते ब्लश यारा...
तुच माझा क्रश...

बाशिंग बांधुन येना
नवरी तु ग माझी होना...

राया माझा सोबतीचा
साथ देतो या जन्माचा...

येता जाता तुला पाहतो मी
गोड गाली लाजते मी
जोडी आपल्या दोघांची
किती स्वीट दिसते...

तुला पाहून करतो ब्लश यारा...
तुच माझा क्रश...
I Love You Forever...
यारा...
Love You Forever....



Tuch Maza Crush Song Credits - 

  • Directed :-Amol Bhimrao Nikam
  • Cast :- Hindavi Satkar Patil & Pratik Jadhav
  • D.O.P, Edit & DI :- Ravindra Devidas Sarowar
  • Singer:- Swapnil Salve & Vaishnavi Adode
  • Lyrics & Composed :- Swapnil Salve
  • Choreographer :- VJ's House of Dance

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या