![]() |
जीव झुरला |
Jiv Zurala Marathi Song Lyrics -
जीव झुरला... ग जीव झुरला...
चांद हसला... ग चांद हसला...
गालावर खाळी तुझ्या दिसतीया शोभून अशी
मानेवर तीळाचीही बात सखे सांगावी कशी
वाटेवर चालताना झिंग तुझ्या प्रेमाची अशी
सखे सांग मनाची या साद तुला द्यावी मी कशी
जीव झुरला... ग जीव झुरला...
चांद हसला... ग चांद हसला...
माझे राणी तुझ्या मागे दिस रात फिरतो असा
जणू काही फुलावर भ्रमराचा पहारा जसा....
माझे राणी तुझ्या मागे दिस रात फिरतो असा
जणू काही फुलावर भ्रमराचा पहारा जसा
हाक तुझी ऐकण्याला जीव माझा आतुर असा
जिथं तिथं रूप तुझा दिसे राणी भास ग जसा
जीव झुरला... ग जीव झुरला...
चांद हसला... ग चांद हसला...
Jeev Zurala Marathi Song Credits -
- Singer - Akash Sante
- Music Arranger and Recordist - Shreeniwas Mohod
- Lyrics/Composer - Akash Asha Nitinchandra
This song is sung by Akash Sante in 2021
- Vocal Recordist : Tejas Thorat
- Assistant Director - Vikas Sable, Vishal Kotwal, Shubham Sonawane, Rutuja Gaikwad