![]() |
करवली लय गोरी |
Karavali Lyrics Song in Marathi
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी गोरी...
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी गोरी...
ह्या नवरीची, नवरीची, करवली लय गोरी, गोरी
ह्या नवरीची, नवरीची, करवली लय गोरी, गोरी,,,
गोरी, गोरी...
खालच्या आळीचा बाबू लाईन मारी
खालच्या आळीचा बाबू लाईन मारी....
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
ही झकास पोर, टकमक बघती सारीच यार...
ही झकास पोर, टकमक बघती सारीच यार...
जीव झालाय येडा...
ह्यो थांबना घोडा...
जीव झालाय येडा...
ह्यो थांबना घोडा...
तिची पावर लयच भारी...
लय भारी
खालच्या आळीचा बाबू लाईन मारी
खालच्या आळीचा बाबू लाईन मारी
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
अहो हिची जवानी...
जवानी हिची हो हाय फुलदाणी...
अहो हिची जवानी...
जवानी हिची हो हाय फुलदाणी...
ही मनात भरती,,आणि येडच करती...
किती घालू पिंगा,,किती करू दंगा...
ज्याला ,त्याला ही घायाळ करी...
करवली गोरी...
खालच्या आळीचा बाबू लाईन मारी...
खालच्या आळीचा बाबू लाईन मारी...
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
ह्या नवरीची, नवरीची नवरीची नवरीची
करवली लय गोरी...गोरी...
Karavali Marathi Song Credits -
- Music Director : Samarthak Shinde
- Composer: Samarthak Shinde
- Lyricis : Haridas Kad
- Singer: Samarthak Shinde
- Music Arranger: Adwin Perepadam,
This song is sung by Samarthak Shinde in 2021
- Studio: Mayra Studio
- Recordist: Madhur Shinde
- Mixed & Mastered: Prathmesh Mohite