Type Here to Get Search Results !

Majhi Aashiqui Lyrics Song - Mazi Aashiqui Marathi Song Lyrics

0
Presenting the video lyrics of our new song "तु माझी आशिकी" Tu Majhi Aashiqui Lyrics Song Music by Sagar Sathe and well known singer "Rahul Sathe" has sung this Majhi Aashiqui Marathi Song Lyrics in Marathi.Lyrics by Deepak Sonawane Mazi Aashiqui song lyrics.Concept by Sumit Wankhede & Anand Mishra.

Majhi Aashiqui Lyrics Song
तु माझी आशिकी

Majhi Aashiqui Lyrics Song - 

ऐक ना एक सांगु तुला
छंद मनाला तुझाच लागला
रंग माझ्या प्रेमाचा का ग तुलाही लागला

दिसही कटेना, रातही ढळेना
तुजवीण सुचेना काही...
धुके हटेना, वाटही दिसेना
सखे मज कळेना काही...
कशा सांगु तुला मनाच्या भावना

आरजू ह्या दिलाची 
तुच तु....
दिवाना मी तुझा...
तु माझी आशिकी....
दिवाना मी तुझा...
तु माझी आशिकी....
दिवाना मी तुझा...
तु माझी आशिकी....

बेचैनी एकपल ही आता...
माझी थमेना...
चाहत तुझीच याला मन...
माझे रमेना...
रोशनी तु ह्या दिव्याची
तु धडकन ह्या जीवाची
रोशनी तु ह्या दिव्याची
तु धडकन ह्या जीवाची

आरजु ह्या दिलाची 
तुच तु.....
दिवाना मी तुझा...
तु माझी आशिकी....
दिवाना मी तुझा...
तु माझी आशिकी....
दिवाना मी तुझा...
तु माझी आशिकी....

पाहुनी कातील ही अदा....
होश उडाले...
झालो फिदा मी जसे मन...
गगनी भिडाले...
नजरेचा तु दिलासा
हट्ट सोड ना जरासा..
नजरेचा तु दिलासा
हट्ट सोड ना जरासा...

आरजु ह्या दिलाची 
तुच तु.....


Majhi Aashiqui Song Credits - 

  • Singer - Rahul Sathe
  • Music - Sagar Sathe & Rahul Sathe
  • Lyrics  - Deepak Sonawane
  • Music Programmed - Sagar Sathe 

This song is sung by Rahul Sathe in 2021

  • Mixed & Mastered - Sagar Sathe & YSB Young Saby
  • Flute - Sachin Tayde
  • Director - Sumit Wankhede
  • DOP - Sumit Wankhede 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या